चालू घडामोडी १४ जुलै 2024
1.द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स 2024 हा अहवाल कोणी जाहीर केला ?
उत्तर. संयुक्त राष्ट्र संघ या संघाने.
2. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेले द वर्ड ऑफ पोलेशन प्रोसेस या अहवालानुसार 2100 शतका मध्येही सर्वाधिक लोकसंख्या कोणता देश राहील ?
उत्तर. भारत.
3. संयुक्त राष्ट्र च्या द वर्ल्ड पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स या अहवालानुसार 2060 पर्यंत आपल्या भारताची लोकसंख्या ही किती अब्ज होईल ?
उत्तर. 1.7 अब्ज.
4. संयुक्त राष्ट्राच्या जवळ पोपुलेशन प्रोडक्स या अहवालानुसार पूर्ण जगाची लोकसंख्या 280 पर्यंत किती अब्ज ची सर्वोच्च पातळीवर पोहोचेल ?
उत्तर. 10.3 अब्ज.
5. संयुक्त राष्ट्राच्या जवळ पोपुलेशन प्रोस्पेक्ट्स या अहवालानुसार 2054 पर्यंत चीन या देशाची लोकसंख्या किती अब्जपर्यंत कमी होऊ शकते ?
उत्तर. 1.21 अब्ज.
6. भारतीय वंशाच्या असलेल्या डॉक्टर जॉर्ज मेंथू यांचे नाव हे कोणत्या ठिकाणच्या रस्त्याला देण्यात आले ?
उत्तर. अबुधाबी.
7. कसोटी क्रिकेटमध्ये पहिला वेगवान चाळीस हजार चेंडू टाकणारा गोलंदाज कोण ठरला आहे ?
उत्तर. जेम्स अँडरसन.
8. इंग्लंडचा क्रिकेट संघाचा जेम्स अँडरसन खेळाडू हा किती कसोटी क्रिकेट चे सामने खेळणारा जगातील सर्वात पहिला वेगवान गोलंदाज ठरला गेला आहे ?
उत्तर. 188.