Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
प्रश्न क्र.1. पॅरिस ओलंपिक स्पर्धेमध्ये भारतातील पुरुष हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक हे पटकावले आहे ?
- जर्मनी
- चीन
- जपान
- स्पेन
उत्तर. स्पेन.
प्रश्न क्र.2. ऑलम्पिक मध्ये किती वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग दोन वेळेस पदक जिंकले आहेत?
- ५५
- ५२
- ५६
- ५८
उत्तर. ५२.
प्रश्न क्र.3. आत्तापर्यंत एकूण किती पदके ऑलम्पिक मध्ये हे भारतीय पुरुष संघाने जिंकलेली आहेत ?
- १४
- १७
- १५
- १३
उत्तर. १३.
प्रश्न क्र.4. कोणत्या राज्यातील माजी मुख्यमंत्री हे निधन झालेले बुद्धदेव भट्टाचार्य होते ?
- गुजरात
- राजस्थान
- पश्चिम बंगाल
- कर्नाटक
उत्तर. पश्चिम बंगाल.
प्रश्न क्र.5. कोणता देश एनर्जी इन्स्टिट्यूट 2024 नुसार जगभरात सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यामध्ये अव्वल स्थानावर आहे ?
- कतार
- चीन
- अमेरिका
- इराण
उत्तर. कतार.
प्रश्न क्र.6. माजी मुख्यमंत्री असलेले बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री असून ते कोणत्या राजकीय पक्षासंबंधित होते ?
- भाकप
- RJD
- इंडियन नॅशनल काँग्रेस
- माकप
उत्तर. माकप.