Daily Current Affairs In Marathi 5 August 2024 :
chalu ghadamodi 5 august 2024:
- भारतीय असलेले विमान विधेयक हे 2024 मध्ये असलेल्या लोकसभेत कोणी मांडले आहेत ?
- के. राम मोहन नायडू
- ज्योतिरादित्य सिंधिया
- नितीन गडकरी
- राजनाथ सिंह
उत्तर. के. राम मोहन नायडू.
- भारतीय विमान विधेयक 2024 च्या लोकसभेत सादर केले गेले त्या विमान विधेयक हे कोणत्या वर्षीच्या विमान कायद्यात जागा घेणार आहे ?
- १९३०
- १०३५
- १९३४
- १९३३
उत्तर. १९३४.
- 2023 च्या आरबीआय च्या अहवालानुसार भारत देशाने किती लाख कोटी अशा रुपये आपल्या मायदेशी पाठवलेले आहेत ?
- ६.७
- ९.६
- ८.९
- ७.६
उत्तर. ९.६.
- महाराष्ट्र राज्यामध्ये १ ऑगस्ट या रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो ?
- कृषी दिन
- जल दिन
- कामगार दिन
- महसूल दिन
उत्तर. महसूल दिन.
- महाराष्ट्र राज्य मध्ये गृहनिर्माण मंत्री हे कोण आहेत ?
- शशिकांत शिंदे
- आदित्य ठाकरे
- रोहित पवार
- अतुल सावे
उत्तर. अतुल सावे.
- महाराष्ट्र राज्य मध्ये क्रीडा आणि युवक कल्याण या मंत्रिपदी कोणाची निवड झालेली आहे ?
- संजय बनसोडे
- आदिती तटकरे
- अनिल पाटील
- बापू गायकवाड
उत्तर. संजय बनसोडे.
- महाराष्ट्र राज्यात अन्न व नागरी पुरवठा या साठी कोण मंत्री आहे ?
- रवींद्र गायकवाड
- छगन भुजबळ
- अजित पवार
- हसन मुश्रीफ
उत्तर. छगन भुजबळ.