Daily Current Affairs In Marathi 7 August 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Daily Current Affairs In Marathi 7 August 2024 : Chalughada modi august 2024

 

  • खालील मशीन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे ?

माको हायपरसोनिक मल्टी मशीन माको क्षेपणास्त्र

  1. रशिया
  2. उत्तर कोरिया
  3. जर्मनी
  4. अमेरिका

उत्तर. अमेरिका.

 

  • मधुमेह याच्या संशोधन क्षेत्रात केले गेलेल्या लेखनीय कामगिरीबद्दल हे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ?
  1. जे पी नड्डा
  2. डॉ. जितेंद्र सिंह
  3. शिवराज सिंह चौहान
  4. एस. जयशंकर

उत्तर. डॉ. जितेंद्र सिंह.

 

  • केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणत्या रोगा वरती संशोधन क्षेत्रात केले गेलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले ?
  1. मधुमेह
  2. T B
  3. कर्करोग
  4.  कोरोना

उत्तर. मधुमेह.

 

  • देश व विदेशातील जे प्रमुख वैद्यकीय आहेत त्यांचे आंतरराष्ट्रीय हे संमेलन आयोजित कोठे केले होते ?
  1. कोलकाता
  2. हैद्राबाद
  3. चेन्नई
  4. मुंबई

उत्तर. चेन्नई

इथे क्लिक करा 👇🏻

New BSNL Smartphone Launched 2024

  • या देशातील वकील हा पहिला अनाथ ठरला ?
  1. कार्तिक वैद्य
  2. आश्विन आगवणे
  3. परेश अगरवाल
  4. अमित कुमार

उत्तर. आश्विन आगवणे

 

  • खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो ?
  1. ८ ते १५ ऑगस्ट
  2. ३ ते १० ऑगस्ट
  3. १५ ते २२ ऑगस्ट
  4. १ ते ७ ऑगस्ट

उत्तर. १ ते ७ ऑगस्ट.

इथे क्लिक करा 👇🏻

Chalughada modi 6 August 2024


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment