11 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

11 नोव्हेंबर 2021

1. आज (11 नोव्हेंबर ) देशभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : राष्ट्रीय शिक्षण दिन.  

2. आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतील ? 

उत्तर : ५१वी परिषद.  

3. T- 20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत कोणत्या संघाने इंग्लंडचा  5 विकेट्स ने मात करून अंतिम फेरी गाठली ? 

उत्तर : न्यूझीलंड.  

4. वयाच्या 50 व्या वर्षी नायका कंपनी सुरू करणारी महिला देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक बनली आहे, तिचे नाव काय आहे ? 

उत्तर : फाल्गुनी नायर.  

5. कोरोनामुळे बंद पडलेला केंद्र सरकारने कोणता निधी पुनर्संचयित केला आहे ? 

उत्तर : एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम ( एमपी फंड ) .  

6. जपानच्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या विजयानंतर देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची पुनर्निवड झाली ? 

उत्तर : फ्युमियो किशिदा.  

7. केंद्र सरकारने 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : आदिवासी गौरव दिन.  

8. ग्लोबल ड्रग्ज पॉलिसी इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे ? 

उत्तर : १८ वा.  

9. भारतातील कोणते शहर युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समाविष्ट केले आहे ? 

उत्तर : श्रीनगर.  

10. आसाममधील गायक , संगीतकार , अभिनेता झुबिन गर्ग यांची राज्यासाठी नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणत्या बँकेने नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : बंधन बँक.  

11. विराट कोहली आणि मार्टिन गप्टिल यांच्यानंतर T- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट 3 मध्ये हजार धावा करणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला ?  

उत्तर : रोहित शर्मा.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : १३ ० ९ १ (३४० मृत्यू ). 


दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment