उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. मी कथा व कादंबरी वाचतो. तो स्वभावाने आहे चांगला, पण विश्वासू नाही. मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही. मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. समानत्वदर्शक / … Read more

क्रियापद व त्याचे प्रकार

क्रियापद व त्याचे प्रकार

क्रियापद व त्याचे प्रकार क्रियापद :- वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गायी दूध देतात. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे. आमच्या संघाचे ढाल जिंकली. धातू:- क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्दाला ‘धातू’ असे म्हणतात. उदा. द्या, करा, … Read more

सर्वनाम व त्याचे प्रकार

सर्वनाम व त्याचे प्रकार 

सर्वनाम व त्याचे प्रकार  सर्वनाम :- वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे मुख्य प्रकार सहा आहेत. पुल्लिंगी सर्वनाम प्रेक्षक सर्वनाम संबंधित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम स्व-वर्णनात्मक सर्वनाम 1. पुल्लिंगी सर्वनाम: याचे तीन उपप्रकार पडतात. 1. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :- बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा … Read more

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार शब्दयोगी अव्यय :- वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्‍या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदा. सायंकाळी मुले घराकडे गेली. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. … Read more

विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण व त्याचे प्रकार विशेषण :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या विशेषण चांगली, काळा, पाच विशेष्य पिशवी, कुत्रा, टोप्या विशेषणाचे प्रकार :- गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण 1. गुणवाचक विशेषण :- नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. … Read more

संधी व त्याचे प्रकार

संधी व त्याचे प्रकार

संधी व त्याचे प्रकार जोडाक्षरे:- ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास जोडाक्षर म्हणतात. उदा. विद्यालय : धा : द + य + आ पश्चिम  : श्चि : श + च + इ आम्ही   : म्ही : म + ह + ई शत्रू     : त्रू : त + … Read more

वर्णमाला व त्याचे प्रकार | Alphabet and its Types

वर्णमाला तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. अ, आ, इ, ई, … Read more