विभाजतेच्या कसोट्या
विभाजतेच्या कसोट्या 2 ची कसोटी :- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात. उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ. 3 ची कसोटी :- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो. उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27 संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग … Read more