12 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

१२ नोव्हेंबर २०२१

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कोणती योजना सुरू करणार आहेत ?

उत्तर: रिटेल डायरेक्ट योजना.

2. पाकिस्तानला  संघाला 5 विकेट्सनी मात देऊन T – 20 विश्वचषक फायनल गाठणारा दुसरा संघ कोणता आहे ?

उत्तरः ऑस्ट्रेलिया (फायनल – १४ नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल).

3. पुढील वर्षी मे महिन्यात पोप फ्रान्सिस यांच्या हस्ते कोणत्या भारतीय ख्रिश्चनाला संत ही मानद पदवी प्रदान केली जाईल ?

उत्तर: देवसहय पिल्लई, १८व्या शतकात जन्मलेले.

4. LAC वरील कोणत्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे ?

उत्तर: रेझांग ला युद्ध स्मारक.

5. आज देशभरात कोणते सर्वेक्षण आयोजित केले जात आहे ?

उत्तर: नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे.

6. इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा अमेरिका कितवा देश बनला आहे ?

उत्तर: 101 वा.

7. कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याची एमवे इंडियाने नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ?

उत्तरः अमिताभ बच्चन.

8. दिल्ली राज्य सरकारने कामगारांसाठी कोणती योजना सुरू केली आहे ?

उत्तर: श्रमिक मित्र योजना.

9. वर्ष 1993 नेल्सन मंडेला, नोबेल शांतता पारितोषिक विजेते, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 85 वर्षाच्या वयात निधन झाले त्यांचे नाव काय होते ?

उत्तर: विल्यम डी क्लर्क.

10. T- 20 इंटरनॅशनलमध्ये कोणत्या खेळाडूने पाकिस्तान क्रिकेटच्या विराट कोहलीचा विक्रम (68 डाव ) मोडीत काढत (63) पारी मध्ये 2500 धावसंख्येची नोंद केली आहे ?

उत्तरः बाबर आझम.

11. आज (12 नोव्हेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर: जागतिक न्यूमोनिया दिन.

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?

उत्तरः १२,५१६ (५०१ मृत्यू).


दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment