current affairs in marathi question
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

19 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]

इतरांना शेअर करा .......

१९ नोव्हेंबर २०२१

1. केंद्र सरकारने कोणते कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे ?

उत्तर : तीनही कृषी कायदे. 

2. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकारने न्याय विभागाच्या संचालकांचा कार्यकाळ 1 वर्ष 7 महिने 13 दिवसांसाठी वाढवला आहे, त्यांचे नाव काय आहे ?

उत्तर : मुरलीधर पांडे. 

3. Amplitude च्या अहवालानुसार , कोणत्या भारतीय अॅपने APAC (APAC- Asia Pacific ) च्या 5 नेक्स्ट हॉटेस्ट उत्पादनांच्या यादीत स्थान मिळवले आहे ?

उत्तर : koo अॅप. 

4. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन ला कर्णधार पदावरून ऍशेस मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे , त्याच्या जागी कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर : पॅट कमिन्स. 

5. अभिनेत्री हेमा मालिनी आणि संगीतकार प्रसून जोशी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर : “ इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर “.

6. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाशी संबंधित शिस्तीशी संबंधित बाबींसाठी स्थापन केलेली शिस्तपालन समिती कोणाकडे सोपवली आहे ?

उत्तर : ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के. अँटनी. 

7. बॅडमिंटन जागतिक महासंघाद्वारे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर : प्रकाश पदुकोण. 

8. भारतीय फुटबॉलचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या समालोचकाचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले ?

उत्तर : नोवी कपाडिया. 

9. अमेरिका ने जाहिर केलेल्या  धार्मिक स्वातंत्र्य गंभीर उल्लंघन केलेल्या कंट्रीज ऑफ पर्टिकुलर कंसर्न (सीपीसी)  10 देशांची नावे जाहीर केली आहे. त्यांची नवे काय आहे ?

उत्तर : म्यानमार , चीन , इरिट्रिया , इराण , उत्तर कोरिया , पाकिस्तान , रशिया , सौदी अरेबिया , ताजिकिस्तान , तुर्कमेनिस्तान. 

10. भारताची  2021 ते 2025 पर्यंत अध्यक्ष म्हणून कोणत्या मंडळाने निवड पुन्हा केली आहे ?

उत्तर : युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य. 

11. कोणत्या अभिनेत्याला मरणोत्तर कर्नाटक रत्न देण्यात आला आहे ?

उत्तर : पुनीत राजकुमार. 

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : 11,106 (459 मृत्यू ). 


चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.