GK टेस्ट 33


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 33

1 / 25

प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे............ हा रोग होतो ?

2 / 25

राऊस सार्कोमा या विषाणूमुळे (Rsv)........ हा रोग उद्भवतो ?

3 / 25

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात........... या वर्षापासून राबविण्यात येतो ?

4 / 25

कुष्ठरोग हा रोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या........ पासून होतो ?

5 / 25

अतिमद्यसेवनामुळे.......... या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार जडतो ?

6 / 25

तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील............ या जीवनसत्त्वाचा नाश होतो ?

7 / 25

सीरम बिलिरुबीन या द्रव्याच्या अधिक्यामुळे.........हा रोग होतो ?

8 / 25

युरेमिया हा मुत्रपिंडाशी संबंधित रोग.......... या घटकद्रव्याच्या अधिक्यामुळे उद्भवतो ?

9 / 25

हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी......... या माशांचा वापर आता सर्वमान्य होऊ लागला आहे ?

10 / 25

कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर.............या किरणोत्सारी प्रारणांचा मारा केला जातो ?

11 / 25

पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा खालीलपैकी........ हा नाशवंत पदार्थ टिकविला जातो ?

12 / 25

खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक (Universal Solvent) म्हणून ओळखले जातो ?

13 / 25

मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे......... इतके आहे ?

14 / 25

आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते, तर स्नायूंमध्ये प्रामुख्याने.......... हे प्रथिन असते ?

15 / 25

आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियमपैकी सुमारे ९०% इतका कॅल्शियम.......... मध्ये समावलेला असतो ?

16 / 25

जखमेमधील रक्त गोठण्याच्या क्रियेत.......... हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका निभावते ?

17 / 25

'अँटिऑक्सिडंट' (Antioxident) म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व कार्यरत असते ?

18 / 25

जननक्रियेशी संबधित असलेले जीवनसत्त्व 'ई' खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने प्रचलित आहे ?

19 / 25

शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले 'कॅल्शिफेरॉल'(Calciferol) नावाने ओळखले जाते ?

20 / 25

ब' जीवनसत्त्व समूहात (B-complex) एकूण किती जीवनसत्त्वांचा समावेश होतो ?

21 / 25

मॅनेन्जिटिस हा मेंदूचा रोग..........मुळे होतो ?

22 / 25

...........वर्षांखालील मुलांना तोंडाद्वारे पल्स पोलिओची लस दिली जाते ?

23 / 25

पल्स पोलिओ लस तोंडावाटे देण्यात येते कारण...........
अ) ती स्वस्त आहे. ब) ती तोंडावाटे देण्यास सोपी आहे.
क) ती सरळ आतड्यांपर्यंत पोहोचून रोगकारक विषाणूंना बहुगुणित होण्यास आळा घालते.

24 / 25

एड्सच्या लक्षणांमध्ये दुर्बल झालेल्या प्रतिक्षम संस्थेमुळे 'संधीसाधू संक्रमण' (Opportunistic infection) होऊ शकते. खालीलपैकी कोणते संधीसाधू संक्रमणाचे उदाहरण आहे ?
अ) क्षय ब) नागीण क) किण्व ड) बुरशीचे संक्रमण

25 / 25

भारत सरकारने..........या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम सुरू केली ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment