GK टेस्ट 23

इतरांना शेअर करा .......


13

GK टेस्ट 23

1 / 25

महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून........अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे ?

2 / 25

विधान परिषदेचे..........सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात ?

3 / 25

खालीलपैकी कोणत्या गृहाच्या सदस्यांना त्या गृहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो ?

4 / 25

मतदानासाठी आवश्यक पात्रता वय २१ वरून १८ वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?

5 / 25

पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे ?

7 / 25

कलम २८० नुसार राष्ट्रपती........वर्षांसाठी वित्त आयोग नेमतात ?

8 / 25

राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करते ?

9 / 25

संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात............च्या अभिभाषणाने होते ?

10 / 25

राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर वर्षांनी निवृत्त होतात व तितकेच नव्याने निवडले जातात ?

11 / 25

कोणत्या घटनादुरूस्तीनुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरविण्यात आला ?

12 / 25

लोकसेवा आयोगांची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे ?

13 / 25

घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा निर्देश करता येईल ?

14 / 25

'राष्ट्राचा प्रथम नागरिक' या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल ?

15 / 25

पंतप्रधानांचे वर्णन करताना खालीलपैकी कोणते प्रयोजन योग्य नाही ?

16 / 25

...........चा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय ?

17 / 25

..........हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख आहे ?

18 / 25

कलम १६३ नुसार राज्यपालाना..........अधिकार प्राप्त झाले आहेत ?

19 / 25

.........हे स्थायी सभागृह आहे ?

20 / 25

महाभियोगची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे ?

21 / 25

राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पदच्यूत करता येऊ शकते ?

22 / 25

केंद्रीय कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

23 / 25

केंद्रीय कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

24 / 25

४४ व्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला कोणता हक्क हा आता केवळ कायदेशीर हक्क राहिला आहे ?

25 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

    Read more

  • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

    Read more

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment