मराठी व्याकरण टेस्ट 5 [Marathi Grammar Test 5 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 5

1 / 15

गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा ?

2 / 15

थंडा फराळ करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?

3 / 15

पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तिक अर्थ सांगा. दत्त म्हणून उभा राहणे ?

4 / 15

युग-परिवर्तन करणारा......

5 / 15

पडछाया या शब्दासाठी योग्य असा विरुध्दार्थी शब्द कोणता सांगा ?

6 / 15

पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ?

7 / 15

देवालय या शब्दाचे लिंग ओळखा.

8 / 15

उंदीर या शब्दाचे अनेकवचन लिहा ?

9 / 15

मी कुसुमाग्रज वाचले यातील लक्ष्यार्थ शोधा ?

10 / 15

धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ?

11 / 15

खालील स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप ओळखा,  [ भक्ती ]

12 / 15

खालील वाक्यात दिलेला शब्द कोणते कार्य करतो ते सांगा ?
उदा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.

13 / 15

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

14 / 15

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ........म्हणतात ?

15 / 15

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment