गणित टेस्ट 11 [ MATH TEST 11 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

गणित टेस्ट 11 | MATH TEST 11 | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARATI MATH TEST | MATH TEST EXAM | MATH TEST QUIZ | GANIT TEST | GANIT TEST EXAM


Created by Umesh Gore

गणित टेस्ट 11 [ MATH TEST 11 ]

जर व्यवहारात झालेला 7,200 नफा अ,ब,क यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात बाटल्यास अ चा वाटा किती ?

एका नळाने 2 बादल्या भरण्यास 15 सेकंद लागतात, तर पाऊण तासात किती बादल्या भरल्या जातील ?

एकाच प्रकारच्या एक डझन खुर्च्यांची किंमत 2424 रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती ?

18 / 0.12  = किती ?

व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

खालीलपैकी कोणती मूलसंख्या नाही ?

6 माणसे 6 तासात 6 मैल चालतात, तर एक माणूस तीन तासात किती मैल चालेल ?

एका कार्यालयाचा आठवडा शुक्रवारपासून सुरु होतो तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता ?

 

घड्याळात 6 ठोके पडण्यास 30 सेकंद लागतात तर 12 ठोके पडण्यास किती वेळ लागेल ?

 

एका रांगेत इशिकाचा डावीकडून 9 वा व उजवीकडून 5 वा क्रमांक लागतो तर रांगेत किती मुली आहेत ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment