गणित टेस्ट 9 [ MATH TEST 9 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

गणित टेस्ट 9 [ MATH TEST 9 ] | Math Test Online | Plolice Bharati Math | Math exam Online | Police Bharati Ganit


गणित टेस्ट 9 [ MATH TEST 9 ]

1 / 10

25 चे 45 शी गुणोत्तर = ?

2 / 10

120 मीटर लांबीची आगगाडी एक खांब 3 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग सांगा ?

3 / 10

एका व्यापाऱ्याने 680 रु. किंमतीवर 15% सुट दिली तर ती मला किती रु...........पडली ?

4 / 10

520 चे 13% = ?

5 / 10

रु. 4,९०७ मुद्दलाची द.सा.द.शे. 4 दराने वर्षांत किती रुपये व्याज होईल ?

 

6 / 10

तीन मूळ संख्यांची बेरिज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संखेपेक्षा 20 ने जास्त आहे. तर या तीन संख्यापैकी सर्वांत मोठी
संख्या कोणती ?

7 / 10

एका प्रश्‍नपत्रिकेत 40 प्रश्‍न असून, प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. मेघा हिने सर्व प्रश्न सोडवले 'तिला फक्त 95 गुण मिळाले. तर तिचे किती प्रश्‍न चुकले ?

8 / 10

एका बँगेत 75 रुपये किंयतीची, 25 पैसे ब 50 पैश्यांची समान नाणी आहेत तर 25 पैश्यांची नाणी किती ?

 

9 / 10

1/0.05 म्हणजे किती ?

10 / 10

एका काटकोन जिकोणाची एक बाजू 8 सेंमी व कर्ण 10 सेंमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया .


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment