मराठी व्याकरण टेस्ट 21 [ Marathi Grammar Test 21 ] by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा ....... Contents show 1 मराठी व्याकरण टेस्ट 21 | MARATHI GRAMMAR TEST 21 |POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST ONLINE EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE 2 अधिक टेस्ट दया. मराठी व्याकरण टेस्ट 21 | MARATHI GRAMMAR TEST 21 |POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST ONLINE EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE मराठी व्याकरण टेस्ट 21 1 / 15रिती भुतकाळातील क्रियापद ओळखा ? चालत असे चालत होता चालला चालला होता 2 / 15पुढील वाक्यातील आधोरेखित शब्दाची जात ओळखा ? तुम्ही सर्वजण इथेच थांबा. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 3 / 15उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा ? उंटीण उंटणी सांड सांडणी 4 / 15पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम धातुसाधित नाम 5 / 15निः+विकार या संधी विग्रहाचा मुळ शब्द ओळखा ? निःविकार निविकार निर्विकार वरीलपैकी नाही 6 / 15नागपुरी संत्री ......विशेषण आहे. नामसाधित धातुसाधित सार्वनामिक अव्ययसाधित 7 / 15 मंत्रालय या शब्दाचा प्रचलीत विग्रह सांगा ?. मंत्र + आलय मंत्रा + आलय मंत्री + आलय मंत्रा + लय 8 / 15पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा ? पोलिसांनी चोर पकडला. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग वरीलपैकी नाही 9 / 15 बारभाई या शब्दाचा समास ओळखा ? कर्मधारय समास मध्यमपदलोपी तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास द्विगू समास 10 / 15जो करेल तो भरेल या वाक्याचा प्रकार ओळखा ? साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी सर्व 11 / 15 उन्हाच्या झळा सोसणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा ? उन्हाचे चटके सहन करणे उष्माघात होणे उन्हाळ्याचा त्रास होणे दुःख सहन करणे 12 / 15लेखन नियमानुसार खालीलपैकी अचूक शब्द ओळखा ? क्षितीज क्षीतिज क्षितिज क्षीतीज 13 / 15पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? निर्झर उदक अंबर यापैकी नाही 14 / 15बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा ? भाटी मांजर बोकी यापैकी नाही 15 / 15खालीलपैकी विकारी नसलेली शब्दांची जात ओळखा ? नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण Your score is 0% Restart quiz अधिक टेस्ट दया. इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now