मराठी व्याकरण टेस्ट 34 [ MARATHI GRAMMAR TEST 34 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 34 | MARATHI GRAMMAR TEST 34 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | POLICE BHARATI TEST EXAM | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST EXAM पोलीस भरती मराठी व्याकरण सराव टेस्ट | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR SARAV TEST


मराठी व्याकरण टेस्ट 34

1 / 15

पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा ?

2 / 15

मुलांनो, या साऱ्या वनस्पतींचे ज्ञान आदिवासींना आहे. या वाक्यात किती नामांना विभक्ती प्रत्यय लागले आहेत ?

3 / 15

पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता ?

4 / 15

त्यांनी दुकानातून सामान आणले, या वाक्यातील क्रियापद ओळखा ?

5 / 15

घ् नंतर र् हा वर्ण जोडून आला तर ते जोडाक्षर कसे तयार होईल ?

6 / 15

पुढीलपैकी चुकीची लिंगवाचक जोडी कोणती ?

7 / 15

' बडयाने कुत्र्याला दगड मारला ' या वाक्यात किती नामांचे सामान्यरुप झाल आहे.

8 / 15

पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

9 / 15

मुले अभ्यास करतात. या वाक्यातील क्रियापदातून कोणता अर्थ सूचित होतो ?

10 / 15

सर्व लघू चा गण कोणता असतो ?

11 / 15

खालील पर्यायापैकी कोणत्या वनस्पतीपासून धागा मिळतो ?

12 / 15

इंद्रधनुष्यातील मधला रंग कोणता ?

13 / 15

15 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो ?

14 / 15

खेळ- खेळाडू यांची अयोग्य जोडी कोणती ?

15 / 15

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

राजू, इकडे ये.

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment