मराठी व्याकरण टेस्ट 20 [ Marathi Grammar Test 20 ]

इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 20 | MARATHI GRAMMAR TEST 20 | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST ONLINE EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 20

1 / 15

स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय ?

2 / 15

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

3 / 15

पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. अनुज 

4 / 15

पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश ओळखा ?

5 / 15

मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ? या वाक्यातील अलंकार ओळखा ?

6 / 15

अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

7 / 15

पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे ?

8 / 15

द्विगूसमास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो ?

9 / 15

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ती चुरुचुरु बोलते ?

10 / 15

विभक्तीच्या रुपांमुळे वाक्यातील शब्दा-शब्दांमधील जे संबंध किंवा नाती जोडली जातात त्यांना.......म्हणतात.

11 / 15

पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? परिस

12 / 15

प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

13 / 15

सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा ?

14 / 15

गुलाबाचे फुल सुंदर असते. या वाक्यातील कर्ता ओळखा ?

15 / 15

गुरुजी म्हणाले की, प्रत्येकाने स्वच्छता पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment