पोलिस भरती गणित टेस्ट 15 [ POLICE BHARATI MATH TEST 15 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARATI TEST | पोलिस भरती टेस्ट | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARATI MATH TEST | गणित टेस्ट ऑनलाइन | POLICE BHARATI GANIT TEST  | POLICE BHARATI GANIT TEST ONLINE | पोलिस भरती गणित टेस्ट | MATH TEST ONLINE


गणित टेस्ट 15 [ MATH TEST 15 ]

1 / 10

1800 च्या 5/3 च्या 2/5 च्या 1/2 = ?

2 / 10

30 एक टेबल 600 रुपयाला खरेदी केला. वाहतुकीसाठी 200 रुपये खर्च आला. तो 864 रुपयाला विकला. तर शेकडा नफा किती झाला?

3 / 10

80+7 / 7 - 6 x 10 = ?

4 / 10

एक संख्या 10% ने वाढविली व नंतर 10% ने कमी, तर येणारी संख्या मूळच्या संख्येपेक्षा किती असेल?

5 / 10

ताशी 72 कि.मी. वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागले. तर त्या रेल्वेची लांबी किती?

6 / 10

एक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात, तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहिलेले असेल ?

7 / 10

8 / 10

जर 18 x 5 = 90, 6 x 8 = 48, 14 x 4 = 56 , तर 4 x 3 = ?

9 / 10

10 चा वर्ग + 10 + 10' + 10° = ?

10 / 10

x चा वर्ग  + 10 = 74 तर x चा घन = ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट काशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment