गणित टेस्ट 13 [ MATH TEST 13 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

गणित टेस्ट 13 | MATH TEST 13 | पोलिस भारती गणित टेस्ट प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI TEST EXAM | POLICE BHARATI SARAV PAPER | POLICE BHARATI GANIT TEST EXAM | POLICE BHARATI GANIT QUITION PAPER | POLICE BHARATI MATH TEST


गणित टेस्ट 13

1 / 10

3 किमी + 4 मीटर + 500 सेंमी = ......मीटर ?

2 / 10

60 चे 40% म्हणजे किती ?

3 / 10

8, 20, 45, 96, 199,.........?

4 / 10

1,8,27,......,125

5 / 10

अ एक काम 15 दिवसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला 10 दिवस लागतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?

6 / 10

15 सेकंदात एक गाडी 300 मी. जाते तर तिचा ताशी वेग किती ?

7 / 10

302 x  45 = ?

8 / 10

शंकरशेठनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला. 1/4 भाग अनाथाश्रामाला देणगी दिली व उरलेले 50,000 रु. बँकेत ठेवले, तर त्यांच्याजवळ एकूण किती रक्कम होती ?

9 / 10

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील ?

10 / 10

एका संख्येला 12 ने गुन्हे ऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार गुणाकार आपेक्षा 108 नाही जास्त झाला तर ती संख्या कोणती ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

2 thoughts on “गणित टेस्ट 13 [ MATH TEST 13 ]”

Leave a Comment