पोलीस भरती सराव टेस्ट – 1

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI SARAV PARER 1 | POLICE BHARTI TEST 1  | POLICE BHARATI TEST ONLINE | POLICE BHARATI TEST EXAM | पोलीस भरती प्रश्नपत्रिका  | POLICE BHARATI SARAV PRASHNPATRIKA | पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका | GSESTUDYPOINT SARAV TEST ONLINE | POLICE BHARTI TEST

Created by GSESTUDYPOINT

पोलीस भरती सराव टेस्ट 1

100 मार्क टेस्ट 

लेटेस्ट चालू घडामोडी  समाविष्ट 

दीड तास कालावधी 

टेस्ट सबमीत केल्यावर तत्काल रिझल्ट 

अशाच टेस्टसाठी जॉइन तेलेग्राम चॅनेल - https://t.me/gsestudypoint

1 / 100

22,201 ते 22,301 या तिकीटांच्या सिरीजची सर्व सिनेमाची तिकीट विकली गेली. एकण रु. 2,727 जमा झाले; तर एका तिकीटाची किंमत किती?

2 / 100

जर 4,9,8 आणि क्ष यांची सरासरी 7 आणि 20,2 क्ष आणि य यांची सरासरी 12 असेल तर य ची किंमत काय असेल?

3 / 100

खालील बेरीज करा.   6.012 + 0.0612  + 61.2+ 0.612 = ?

4 / 100

अ व ब या गावांतील अंतर 910 कि.मी. आहे. ताशी 91 किमी वेगाने अ गावातून निघालेली गाडी कधी पोहचेल?

5 / 100

राजेशची उंची महेशच्या उंची पेक्षा 20% ने कमी आहे. तर माहेषाची  उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे?

6 / 100

तीन मुलांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5:7 असे आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती?

7 / 100

उमेश आणि महेश यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 असे होईल. तर महेशचे आजचे वय किती?

8 / 100

एका व्यापारातील राम ,मोहन, शाम यांची भागीदारी 5:6:9 या प्रमाणात आहे. व्यापारात 24000 रुपयांचा फायदा झाल्यास एकट्या श्यामला किती रुपयांचा फायदा होईल?

9 / 100

तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 147 आहे तर मधील संख्या कोणती?

10 / 100

दहा माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास, दहा माणसांचे सरासरी वय पुर्वीपेक्षा 2 वर्षाने वाढले तर नवीन माणसाचे वय किती?

11 / 100

अमरचा मासिक पगार 2450 रुपये आहे त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे. तर एका वर्षात एकण किती रक्कमेची बचत करतो?

12 / 100

जर 50 किलो गव्हाची किंमत 800 रु. असेल तर 25 किलो गव्हाची किंमत किती?

13 / 100

कंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रुपांतर करा. 13.000 यु. एस. डॉलर ( 1 डॉलर = 45.95 रु.)

14 / 100

एका विमानाचा ताशी वेग 800 कि.मी. आहे तर 3 तासात ते किती अंतर कापेल?

15 / 100

एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाज 120 मी. आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल?

16 / 100

7316 ला 40 ने भागले तर येणारी बाकी किती?

17 / 100

83,796 या संख्येतील 3 व 9 यांच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती?

18 / 100

प्रशांतने एका परीक्षेत 800 पैकी 640 गण मिळवले व मंगेशने 700 पैकी 525 गुण मिळवले. तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारीत फरक किती?

19 / 100

1800 च्या 5/3 च्या 2/5 च्या 1/2 = ?

20 / 100

30 एक टेबल 600 रुपयाला खरेदी केला. वाहतुकीसाठी 200 रुपये खर्च आला. तो 864 रुपयाला विकला. तर शेकडा नफा किती झाला?

21 / 100

80+7 / 7 - 6 x 10 = ?

22 / 100

एक संख्या 10% ने वाढविली व नंतर 10% ने कमी, तर येणारी संख्या मूळच्या संख्येपेक्षा किती असेल?

23 / 100

ताशी 72 कि.मी. वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागले. तर त्या रेल्वेची लांबी किती?

24 / 100

एक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात, तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहिलेले असेल ?

25 / 100

26 / 100

जर 18 x 5 = 90, 6 x 8 = 48, 14 x 4 = 56 , तर 4 x 3 = ?

27 / 100

10 चा वर्ग + 10 + 10' + 10° = ?

28 / 100

x चा वर्ग  + 10 = 74 तर x चा घन = ?

29 / 100

'आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

30 / 100

'मुलांनो चांगला अभ्यास करा' या वाक्याचा प्रकार ओळखा.

31 / 100

प्रयोग म्हणजे .....

32 / 100

कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

33 / 100

प्रयोग ओळखा. 'रामाने रावणास मारले'

34 / 100

देशसेवेसाठी निस्सिम भावनेने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी १९०५ साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

35 / 100

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले?

36 / 100

लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली?

37 / 100

हिंदू धर्माच्या तत्त्वांवर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे 'बार्यबल' म्हणून ओळखला जातो?

38 / 100

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले?

39 / 100

१८७५ मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा १८७७ साली कोणत्या शहरात झाली?

40 / 100

धर्मांतर केलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ १९ व्या शतकाच्याउत्तरार्धात खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रभाविपणे राबविली?

41 / 100

दलित-पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक, मानवधर्माचा प्रसारक, स्त्रियांचा कैवारी, शेतकऱ्यांचा पोशिंदाअशा शब्दात यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येईल?

42 / 100

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली?

43 / 100

शुद्रातिशुद्रांच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण?

44 / 100

प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्या. म. गो.रानडे यांनी विविध प्रांतातील समाजसुधारकांना एकत्रित आणण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली?

45 / 100

दलितांच्या उन्नतीसाठी 'डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेचे कर्ते महर्षि वि. रा. शिंदे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते?

46 / 100

अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले आहे ?

47 / 100

प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?

48 / 100

ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ साली महाराष्ट्रातील कोणत्या
शहरात करण्यात आली?

49 / 100

२७ सप्टेंबर १८३३ रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले?

50 / 100

1866 साली केशवचन्द्र सेन यांनी ब्राम्हो  समाजात फुट पाडून भारतीय ब्राम्हो समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली . यावेळी देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राम्हो समाज कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला ?

51 / 100

1844 साली ब्राम्हो समाजाचे नेतृत्व या समाज सुधारकाकडे होते ?

52 / 100

संवाद कौमुदी मिरत -उल -अखबार ,पर्शिअन यासारख्या नियातकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो ?

53 / 100

सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले ?

54 / 100

ग्रामगीता लिहणारे राष्ट्रसंत तुकदोजी महाराज यांचे नाव काय आहे ?

55 / 100

1829 साली लॉर्ड बेंटिंग यांनी भारतात सतिबंदीचा कायदा केला .या कामी लोकात जागृती करण्याचे महत्वाचे कार्य कोणी केले ?

56 / 100

आधुनिक भारताचे जनक , 'प्रबोधनाचे अग्रदूत' या शब्दात कोणाचे वर्णन केले जाते ?

57 / 100

8,12 आणि 16 या संख्यांचा मसावी व लसावी किती असेल ?

58 / 100

खालीलपैकी कोणते द्वंद समासाचे उदाहरण नाही.

59 / 100

'क्रीडांगण' या शब्दाचा समास ओळखा.

60 / 100

ससेमिरा लावणे या वाक्प्रचारचा अर्थ काय ?

61 / 100

पांथस्य आहे मी या जीवनाचा या पंक्तीतील पांथस्य शब्दाचा अर्थ.

62 / 100

केशवकुमार कोणाचे टोपणनाव आहे ?

63 / 100

पानिपतवर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते.

64 / 100

उषःकाल होता होता, काळरात्र झाली---- या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

65 / 100

जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात या वाक्याचा प्रकार ओळखा.

66 / 100

संयुक्त वाक्य बनवा : बस बंद पडली, मला उशीर झाला.

67 / 100

माणूस जाते, त्याची कीर्ती मागे उरते, या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?

68 / 100

शाळेत जाताना मी पेन विसरेल का ? या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

69 / 100

कुंकू या नामाचे सामान्य रुप कोणते ?

70 / 100

खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रिलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो ?

71 / 100

मी सिनेमा पाहिला. अपूर्ण भविष्यकाळ करा.

72 / 100

पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. काट्यावाचून गुलाब कधी सापडेल काय ?

73 / 100

THEREFORE : TEEOERFRH  :: HELICOPTER :  ............?

74 / 100

एक घड्याळात सकाळचे बरोबर 8:00 वाजलेले आहेत. दुपारी 3:00 वाजेपर्यंत त्या घड्याळातील तास काटा किती अंशातून फिरेल ?

75 / 100

11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता, तर 2014 सालातील स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी येईल ?

76 / 100

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. दहा वर्षांनी वडिलांचे वय मुलांच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती वर्षे ?

77 / 100

78 / 100

मी घरापासून 20 मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून 15 मीटर गेलो, नंतर दक्षिण दिशेला वळून 10 मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून 15 मीटर अंतर चाललो, तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे ?

79 / 100

खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

23, 47, 81, 119

80 / 100

जर DEEP = 30, तर MOON म्हणजे किती ?

81 / 100

LMK, UVT, OPN, CDB, ....?

 

82 / 100

60 चे 40% म्हणजे किती ?

83 / 100

8, 20, 45, 96, 199,.........?

84 / 100

मा. द्रौपदी मुर्मू कितव्या राष्टपटी आहे ?

85 / 100

मा . नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान आहे ?

86 / 100

भारताचे थल सेनेचे अध्यक्ष कोण आहेत ?

87 / 100

भारताचे वायुसेनेचे अध्यक्ष कोण आहेत ?

88 / 100

भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत 

89 / 100

 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?

90 / 100

भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

91 / 100

श्रीमंत रेल्वे स्थानकात पहिल्या क्रमांकावर कोणते रेल्वे स्थानक आहे ?

92 / 100

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

93 / 100

जागतिक बँकेचे अध्यक्षपदी कोणाच्या निवडीची शिफारस अमेरिकन सरकारने केली ?

94 / 100

राष्ट्रीय टीका करण लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो ?

95 / 100

 दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकला ?

96 / 100

संयुक्त राष्ट्राच्या सामाजिक विकास आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?

97 / 100

आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 कोणाला मिळाला ? 

98 / 100

 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या कोण आहेत ? 

99 / 100

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सध्या प्रथम स्थानी कोण आहेत ? 

100 / 100

सीआयएसएफ स्थापना दिन कधी साजरा केला जातो ?

Your score is

0%

मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

➡️ JOIN TELEGRAM :- GSESTUDYPOINT


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.