मराठी व्याकरण टेस्ट 29 [ MARATHI GRAMMAR TEST 29 ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 29 , MARATHI GRAMMAR TEST 29 , POLICE BHARATI TEST पोलिस भारती टेस्ट,POLICE BHARTI MARATHI GRAMMAR ,मराठी व्याकरण टेस्ट ,POLICE BHARATI PRASHNPATRIKA ,पोलिस भारती प्रश्नपत्रिका ,POLICE BHAEARU MARATHI VYAKARAN


मराठी व्याकरण टेस्ट 29 [ MARATHI GRAMMAR TEST 29 ]

1 / 15

नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा ?

2 / 15

सोक्षमोक्ष लावणे याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता ?

3 / 15

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?- वारुणी

4 / 15

दिसामाजी काहीतरी लिहावे. अधोरेखित शब्दांचा अर्थ ओळखा.

5 / 15

खाली दिलेल्या शब्दांपैकी लक्ष्मी यास समान अर्थ नसलेला शब्द कोणता ?

6 / 15

पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा- ईश्वरनिर्मिती

7 / 15

कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. अधोरेखित शब्दाचा समास ओळख

8 / 15

ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्यास कोणता समास म्हणतात ?

9 / 15

खालीलपैकी कोणता शब्द द्विगू समासाचे उदाहरण आहे ?

10 / 15

मीठभाकर या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा आहे ?

11 / 15

काय तोबा गर्दी ही ! या वाक्याचा प्रकार ओळखा ?

12 / 15

परस्परसंबंध असलेली वाक्ये एकत्र करुन त्याचे एक वाक्य बनवणे या क्रियेला -------- म्हणतात.

13 / 15

गलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात या वाक्यांचा प्रकार ओळखा

14 / 15

सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 15

वाक्यपरिवर्तन या परिभाषिक शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.