मराठी व्याकरण टेस्ट 17 [Marathi Grammar Test 17 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 17 | MARATHI GRAMMAR TEST 17 | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 17

1 / 15

अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा.

2 / 15

शी ! काय हे कपडे तुझे !

3 / 15

मुलांनो, गोंगाट करु नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 15

दुरात्मा शब्दाचे संधी विग्रह ओळखा.

5 / 15

व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे.

6 / 15

भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक या शब्द समुहाबद्दल योग्य शब्द निवडा.

7 / 15

पोपट या नावाचे स्त्रिलिंगी रुप कोणते होईल ?

8 / 15

आणि ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ?

9 / 15

शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे ?

10 / 15

श्रेवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा..

11 / 15

समानार्थी शब्द निवडा. सिंह

12 / 15

विरुदध अर्थाचा शब्द निवडा. उदय

13 / 15

विग्रह ओळखा. पित्राज्ञा

14 / 15

अशुध्द शब्द ओळखा ?

15 / 15

दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment