मराठी व्याकरण टेस्ट 28 [ Marathi Grammar Test 28 ] by GSESTUDYPOINT इतरांना शेअर करा ....... Contents hide 1 मराठी व्याकरण टेस्ट 28 | Marathi Grammar Test 28 | POLICE BHARATI MARATH GRAMMAR TEST | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | POLICE BHARATI TEST | पोलिस भरती टेस्ट 2 अधिक टेस्ट दया. मराठी व्याकरण टेस्ट 28 | Marathi Grammar Test 28 | POLICE BHARATI MARATH GRAMMAR TEST | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | POLICE BHARATI TEST | पोलिस भरती टेस्ट मराठी व्याकरण टेस्ट 28 [ Marathi Grammar Test 28 ] 1 / 15'ज्याची खावी पोळी त्याची' ------ म्हण पूर्ण करा.. वापरावी थाळी वाजवावी टाळी वाजवादी सिटी बांधावी मोळी 2 / 15खालील म्हणींचा रिकाम्या जागी अचूक पर्याय निवडा. झाकली मुठ ------ एक करोडची सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटाचा 3 / 15प्रसरण - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अवतरण आंकुचन अवरण अन्तरण 4 / 15अर्जव - या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सुज्ञ सुवर्ण आत्मजा रत्नाकर 5 / 15चिमण्यांचा -------- असतो. घोळका थवा कळप गराडा 6 / 15हापूस, पायरी, बिस्कीट, बटाटा इत्यादी शब्द ----- या परकीय भाषेतून मराठीत आले. फारसी अरबी गुजराती पोर्तुगीज 7 / 15द्वंद समासात कोणते महत्त्वाचे पद असते ? पहिले दुसरे दोन्ही दोन्ही नाहीत 8 / 15कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ? कर्मधारय बहुव्रीही अव्ययीभाव तत्पूरुष 9 / 15भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा ? मुले अंगणात बसली ताईने बाळाला थोपटले यमूने भाजी आणली आम्ही प्रदर्शन पाहिले 10 / 15पुढील वाक्य कर्मणी प्रयोगात करा - मी चहा घेतला. मी चहा घेणार होतो. माझ्याकडून चहा घेतला गेला चहा घेणे बरे असते कुणाकडूनही चहा घ्यावा 11 / 15डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे, या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते ? मागे माथा किरणे पसरणे 12 / 15'धांदरट धनंजय धावताना धपकन पडला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ? धांदरट धावताना धपकन पडला 13 / 15सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ? मला चहा आवडतो त्याने कागद फाडला मुले खूप खेळली तो मैदानात पडला 14 / 15'खाऊन टाका' हा शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद 15 / 15श्रवण - या शब्दापासन तयार झालेले विशेषण ओळखा? श्रावण श्रावणी श्रवणीय श्रावणमास Your score is 0% Restart quiz अधिक टेस्ट दया. इतरांना शेअर करा .......