08 फेब्रुवारी 2022 | Today Current Affairs | Current Affairs In Marathi | Daily Current Affairs
- उत्तराखंड राज्य सरकारने कोणत्या अभिनेत्याची राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तरः अक्षय कुमार.
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत?
उत्तर : शांतीश्री पंडित.
- कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा आणि व्हीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमाची भूमिका करणारा अभिनेता वयाच्या 74 व्या वर्षी निधन पावला. त्याचे नाव काय होते?
उत्तर : प्रवीणकुमार सोबती.
- मध्य प्रदेश सरकारने शिवपुरीचे नाव बदलण्याची काय घोषणा केली आहे?
उत्तर : कुंडेश्वर.
- अभिनेत्री दिशा पाटनीला कोणत्या कंपनीने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे?
उत्तर: बाटा इंडिया.
- BCCI अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी जगातील तिसऱ्या आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली, ते कोठे आहे?
उत्तर : जयपूर, राजस्थान.
- 70 वर्षे राज्य करणारी पहिली ब्रिटिश राणी बनली?
उत्तर: राणी एलिझाबेथ II.
- मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आहे?
उत्तर : लता मंगेशकर.
- भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने कोणत्या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे?
उत्तरः रशियाचे स्पुतनिक.
- कोणत्या फुटबॉल संघाने 65 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आफ्रिकन कप जिंकला आहे?
उत्तर: सेनेगल.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या बोर्डावर पहिल्या महिला संचालक कोण बनले आहे?
उत्तरः शुक्ला मिस्त्री.
- गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?
उत्तरः ६७,५९७ (११८८ मृत्यू).