मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023-24


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023-24 | Application For Military Bharti Training 2023-24

मिलिटरी भरती परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विदांन ना 2023-24 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्षण कालावधी 6 महीने

ऑनलाईन अर्ज दिनांक 28/05/2023 पर्यंत सदर करावा.

अधिक माहितीसाठी खालील लिंक ओपन करा.

मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२३-२४ करीता नोंदणी अर्ज-.pdf

मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२३-२४ तपशील 2.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

11 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment