15 ऑक्टोबर 2021 [चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

15 ऑक्टोबर 2021

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 07 ते 17 सप्टेंबर कोणता सण म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ?

उत्तर: शिक्षक महोत्सव 2021.

2. देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावलेल्या राजस्थान राज्य औद्योगिक विकास गुंतवणूक निगम लिमिटेड ( RIICO ) ला कोणता पुरस्कार देण्यात आला आहे ?

उत्तर: SIIDC चे राष्ट्रीय पुरस्कार.

3. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांची सेना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडसाठी नवीन कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

उत्तर: जनरल वांग हायजियांग.

4. काश्मीरच्या कोणत्या 23 वर्षीय युवकाने व्हॅली ते कन्याकुमारी पर्यंतचे 3600 किमी अंतर 8 दिवस 01 तास 37 मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे ?

उत्तर: आदिल तेली.

5. कोणत्या काँग्रेस नेत्याचे, जे बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि 9 वेळा आमदार होते, निधन झाले ?

उत्तर: सदानंद सिंह.

6. आंध्र प्रदेश राज्य सरकारने रजनीश कुमार यांची नियुक्ती कोणत्या पदावर केली आहे ?

उत्तर: राज्य सरकारचे आर्थिक सल्लागार.

7. आज (08 सप्टेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

उत्तर: जागतिक साक्षरता दिवस.

8. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोन आहे?

उत्तर: दिलीप वळसे पाटील.

9. कोणत्या ब्रिटिश कंपनीने एक अब्ज डॉलर्ससाठी फ्रान्समधून अमेरिकेत भारतीय मालमत्ता जप्त करण्याशी संबंधित खटले मागे घेण्याची घोषणा केली आहे ?

उत्तर: केर्न एनर्जी.

10. तालिबान सरकारने अफगाणिस्तानमधील पंतप्रधान आणि उपपंतप्रधान म्हणून कोणाला घोषित केले आहे ?

उत्तर: मुल्ला मोहम्मद हसन अखुंड (पंतप्रधान), मुल्ला बरदार आणि हनाफी (उपपंतप्रधान).


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment