GK टेस्ट 25

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 25

1 / 25

१९९२ मध्ये...... समितीच्या शिफारशीनुसार सेबीला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला.

2 / 25

गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै १९९५ मध्ये सेबीने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती ?

3 / 25

लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरणांनुसार (२०००).... या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढ स्थिर करण्याचे ठरविण्यात आले.

4 / 25

शेअर्सच्या (रोखे) खरेदीविक्रीशी संबंधित गुंतवणुकदारांना व्यापारी बँकेत..... खाते उघडावे लागते.

5 / 25

बँकांकडून ७ दिवसांपर्यंतच्या मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे कर्ज.

6 / 25

२००७ मध्ये....... हा देश सार्कचा ८ वा सदस्य बनला.

7 / 25

खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख ‘कागदी सोने' (Paper Gold) म्हणून केला जातो.

8 / 25

सध्या भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा सुमारे,......टक्क्यांच्या आसपास आहे.

9 / 25

.....हे निती आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.

10 / 25

ही संस्था वस्तू, व्यापार, सेवा व बौद्धिक संपदांची देवाणघेवाण या बाबींशी संबंधित असून विनाअडथळा व्यापार हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.

11 / 25

पंचायत राजशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते ?

12 / 25

ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती ?

13 / 25

न्यायपंचायतीचे क्षेत्र निधारित करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

14 / 25

ग्रामस्तरावर ग्रामसेवकाचे अधिकाधिक कार्य खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

15 / 25

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या.......इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे.

16 / 25

ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या......... या खात्याचा वर्ग-३ चा कर्मचारी आहे.

17 / 25

गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो ?

18 / 25

ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?

19 / 25

ग्रामसेवकाचे वेतन........ मधून दिले जाते.

20 / 25

ग्रामपंचायतीसंदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहेत ?

21 / 25

ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?

22 / 25

अशोक मेहता समिती........ या घटकास गौण स्थान दिले.

23 / 25

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार अस्तित्वात आला ?

24 / 25

.......समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली.

25 / 25

१९५२ च्या समुदाय विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने.......यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

  Read more

 • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

  Read more

 • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

  Read more

 • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

  Read more

 • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

  Read moreइतरांना शेअर करा .......

Leave a Comment