02 ऑक्टोबर 2021[ चालू घडामोडी / Current Affairs ]

इतरांना शेअर करा .......


02 ऑक्टोबर 2021

1.भारतातील कोणत्या संस्थेने कॉर्निया प्रत्यारोपणाचा पहिला पर्याय विकसित केला आहे ? 

उत्तर : आयआयटी -हैदराबाद

2. दिल्ली सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या पर्यटन अॅपचे नाव काय आहे ?

उत्तर – देखो मेरी दिल्ली

3. ज्योती सुरेखा वेन्नम, जी नुकतीच चर्चेत होती, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर :  तीरंदाजी 

4.  KVIC ने अलीकडे कोणत्या राज्यात ‘तुसार रेशम धागा उत्पादन केंद्र’ स्थापन केले आहे ?

उत्तर : ओडिशा

5.  कोणत्या संस्थेने AC001 नावाच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर विकसित केले आहे ?

उत्तर : ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI)

6.   जस्टिन ट्रुडो तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले?

उत्तर : कॅनडा

7. CBSE / NCERT अभ्यासक्रमातील बदलांसाठी नुकत्याच स्थापन झालेल्या 12 सदस्यीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : कस्तूरीरंगन

8. आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला?

उत्तर : 18 सितंबर

9.  कोणत्या मंत्रालयाने “एक पहल ड्राइव्ह” नावाची संपूर्ण भारत विशेष मोहीम सुरू केली आहे ?

उत्तर : कायदा आणि न्याय मंत्रालय

10.  अलीकडे कोणत्या शहरात पंतप्रधान मोदींनी राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली आहे ?

उत्तर : अलीगढ ( उत्तरप्रदेश )


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment