GK टेस्ट 16

इतरांना शेअर करा .......


47

GK टेस्ट 16

1 / 25

'अटल नगर' हे कोणत्या शहराचे नवे नाव आहे ?

2 / 25

भारतात लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र........या दोन राज्यांत आढळते ?

3 / 25

साक्षरतेच्या चढत्या क्रमानुसार (कमीकडून जास्त) भारतातील साक्षर राज्यांचा खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे ?

4 / 25

उत्तर-दक्षिण कॉरिडोर मार्ग व पूर्व-पश्चिम कॉरिडोर मार्ग हे दोन्ही रस्ते खालीलपैकी कोणत्या शहरात एकत्र मिळतात ?

5 / 25

सुवर्ण चतु:ष्कोन (स्वर्णिम चतुर्भूज) रस्ते प्रकल्पामुळे भारतातील खालीलपैकी कोणती शहरे परस्परांशी जोडली गेली आहेत?
अ) दिल्ली-कोलकाता ब) दिल्ली-मुंबई क) मुंबई-चेन्नई ड) कोलकाता-चेन्नई

6 / 25

सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे ?

7 / 25

तामिळनाडूतील कुडनकुलम या अणूविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे आंतरराष्ट्रीय सहकार्य लाभले आहे ?

8 / 25

'कोसी प्रकल्प' हा भारतातील (विभाजनपूर्व) बिहार व ....... या देशाचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे ?

9 / 25

सतलज नदीवरील भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

10 / 25

महानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील......राज्यात आहे ?

11 / 25

उत्तराखंडमधील तिहरी हे भारतातील सर्वात उंच धरण.........या नदीवर आहे ?

12 / 25

जलधारणा साठ्याच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठा जलाशय खालीलपैकी कोणता?

13 / 25

भारतात दामोदर खोरे विकास प्रकल्प.........या वर्षी सुरू करण्यात आला ?

14 / 25

भारतातील.........या राज्यात जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे ?

15 / 25

१८१८ साली मध्य प्रदेशातील.........या शहरात लष्कराची छावणी स्थापन करण्यात आली ?

16 / 25

भारतात जलसंसाधनांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी.........नदीखोरी प्रमुख महत्त्वाची मानली जातात ?

17 / 25

भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे ?

18 / 25

आग्रा हे शहर........या नदीवर आहे ?

19 / 25

भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

20 / 25

भारतातील रस्ते विकासासंदर्भात १९४३ साली.........करार करण्यात आला ?

21 / 25

.........या खनिज तेल क्षेत्राच्या परिसरात नैसर्गिक वायूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते ?

22 / 25

..........या राज्यातील अंकलेश्वर, लुनेज व कलोल येथे खनिज तेलाचे साठे आढळतात ?

23 / 25

....... नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेले 'माजुली' हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे ?

24 / 25

भारतात बंगळुरू खालोखाल तेलंगणा राज्यातील........हे शहर देशातील इलेक्ट्रॉनिकी उद्योगाच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर बनलेले आहे ?

25 / 25

तेलंगणा राज्यात.........जिल्ह्यांचा समावेश आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
 • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
 • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
 • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
 • GK टेस्ट 40
  इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment