08 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

08 डिसेंबर 2021

1. आईडीईए या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सल्लागार मंडळामध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे ? 

उत्तर : सीईसी सुनील अरोरा.  

2. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : नंद किशोर पृष्टी.  

3. गोव्यातील काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ? 

उत्तर : भारतीय जनता पार्टी.  

4. 2021 आणि 2022 या वर्षी प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले गेले आहे  ? 

उत्तर : असमिया साहित्यकार नीलमणि फूकन (2022), कोंकणी के साहित्यकार दामोदर माैउजो (2021) . 

5. कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टरची नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली आहे ? 

उत्तर : अमेरिकन हवाई दलाचे लेफ्टनंट कर्नल डॉ. अनिल मेनन.  

6. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी वर्णभेदाचे प्रतीक असलेल्या भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : इब्राहिम इस्माईल इब्राहिम.  

7. महिला टेनिस संघटनेने कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्कृष्ट नवोदित खेळाडूचा पुरस्कार दिला आहे ? 

उत्तर : एमा रादुकानू.  

8. मिस ट्रान्स ग्लोबल युनिव्हर्स 2021 चे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय कोण बनली आहे ? 

उत्तर : श्रुती सितारा.  

9. फिक्की चे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : संजीव मेहता.  

10. कैम्ब्रिज डिक्सनरी 2021 या वर्षासाठी आपला वर्ड ऑफ द इयर निवडला आहे ? 

उत्तर : Perseverance.. 

11. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, 2020 मध्ये, अरब देशांनी ब्राझीलला मागे टाकून अन्न निर्यातीच्या बाबतीत प्रथम स्थान गाठले आहे ? 

उत्तर : भारत.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,४३९ (१९५ मृत्यू ). 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.