मराठी व्याकरण टेस्ट 10 [Marathi Grammar Test 10 ]

इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 10

1 / 15

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

2 / 15

सनातनी म्हणजे काय ?

3 / 15

शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ?

4 / 15

अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे ?

5 / 15

अनुज म्हणजे ?

6 / 15

सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

7 / 15

तेजः + निधी या संधीविग्रहाची योग्य संधी शोधा.

8 / 15

पुढील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा.माझे वडील आज परगावी गेले.

9 / 15

सिद्ध शब्दांचे किती प्रकार पडतात ?

10 / 15

निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे, त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता ?

11 / 15

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला.....समास असे म्हणतात.

12 / 15

खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरले आहे ?

13 / 15

लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच.........होय.

14 / 15

आता त्याने हट्ट सोडावा. या वाक्याचा प्रकार सांगा ?

15 / 15

षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment