03 मार्च 2022 | Current Affairs In Marathi / चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

03 मार्च 2022 | Current Affairs Questions And Answers

  1. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) आंतरराष्ट्रीय संघटनांना कोणत्या देशांतील खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत खेळण्याची परवानगी देऊ नये असे सांगितले आहे?

उत्तरः रशिया आणि बेलारूस.

  1. कोणत्या प्रसिद्ध चित्रपट समीक्षकाचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले?

उत्तर: जय प्रकाश चौकसे.

  1. श्रीनगर नंतर देशातील दुसरे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे?

उत्तर: पालमपूर, हिमाचल प्रदेश.

  1. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : डॉ.भूषण पटवर्धन.

  1. ओडिशा राज्यात बँक खाते ऑनलाइन उघडण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने कोणती योजना सुरू केली आहे?

उत्तर : प्रोजेक्ट बैंकसखी.

  1. 31व्या दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आले आहे?

उत्तर: व्हिएतनाम.

  1. वेस्ट इंडिजच्या कोणत्या माजी फिरकीपटूचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले?

उत्तर: सोनी रामाधीन.

  1. अमेरिकन कंपनी Google ने भारतात कोणती सदस्यता सेवा जाहीर केली आहे?

उत्तरः प्ले पास.

  1. जागतिक बँकेने अफगाणिस्तानसाठी यूएन एजन्सी आणि एनजीओना किती अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे?

उत्तरः एक अब्ज डॉलर्स.

  1. 6 व्या ICC महिला विश्वचषक खेळणारी जगातील पहिली खेळाडू कोण बनणार आहे?

उत्तर: मिताली राज.

  1. आज (03 मार्च) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

उत्तर: जागतिक जन्मजात विकार दिवस आणि जागतिक वन्यजीव दिन.

  1. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?

उत्तरः ६,५६१ (१४२ मृत्यू).


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment