01 फेब्रुवारी 2022 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

01 फेब्रुवारी 2022 | Current Affairs Quition

  1. वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे ?

उत्तरः पीआर श्रीजेश.

  1. कोणते वरिष्ठ वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचे निधन झाले आहे ?

उत्तर: रुपिंदर सिंग सुरी.

  1. होंडुरास देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत ?

उत्तरः सियोमारा कास्त्रो.

  1. संरक्षण गुप्तचर संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर: लेफ्टनंट जनरल जीएव्ही रेड्डी.

  1. झिम्बाब्वेच्या कोणत्या माजी कर्णधारावर ICC च्या भ्रष्टाचार विरोधी युनिटने 3.5 वर्षांची बंदी घातली आहे ?

उत्तर: ब्रैंडन टेलर.

  1. किरण वेदी यांनी लिहिलेले कोणते पुस्तक प्रकाशित झाले आहे ?

उत्तर: फियरलेस गवर्नेंस.

  1. 31 जानेवारी रोजी देशभरात कोणत्या संस्थेचा 30 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला ?

उत्तरः राष्ट्रीय महिला आयोग.

  1. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत कोणी भागीदारी केली आहे ?

उत्तरः तेरापे.

  1. मिस यूएसए 2019 झालेल्या कोणत्या अमेरिकन मॉडेलने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे ?

उत्तर: चेल्सी क्रिस्ट.

  1. अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) कोणत्या कंपनीमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे ?

उत्तर: क्लीन एनर्जी.

  1. बंगलोरला मागे टाकून स्टार्टअप कॅपिटल होण्याचा मान कोणी मिळवला आहे ?

उत्तर : दिल्ली.

  1. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?

उत्तरः १,६७,०५९ (११९२ मृत्यू).


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment