02 फेब्रुवारी 2022 | Today Current Affairs | Current Affairrs in Marathi
- भारतातील कोणत्या राज्यात, देशाची पहिली भूवैज्ञानिक निर्मिती घोषित करण्यात आली आहे?
उत्तर: मध्य प्रदेश (जबलपूर).
- कोणत्या 14 वर्षीय महिला खेळाडूने ओडिशा ओपन 2022 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे?
उत्तरः उन्नती हुड्डा. (पुरुषांची ओडिशा ओपन २०२२ किरण जॉर्जने जिंकली ).
- संरक्षण मंत्रालयाने औषधांच्या घरपोच वितरणासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
उत्तरः आरोग्य योजना.
- पंजाब नॅशनल बँकेने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले आहे?
उत्तर: पतंजली.
- फायझरने यूएसमध्ये किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीचा तात्काळ वापर करण्यास सांगितले आहे?
उत्तरः ५ वर्षाखालील.
- कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 62 वर्षे केले आहे?
उत्तर: आंध्र प्रदेश.
- पोर्तुगालच्या संसदीय निवडणुका जिंकून पुन्हा कोण देशाचा पंतप्रधान झाला?
उत्तर: एंटोनियो कोस्टा.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान 2022-2023 मध्ये RBI ने कोणते चलन सुरू करण्याची घोषणा केली?
उत्तर: RBI डिजिटल चलन.
- चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कोणत्या अभिनेत्याचे हृदयविकाराने निधन झाले?
उत्तरः अमिताभ दयाल.
- आज (02 फेब्रुवारी) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: जागतिक पाणथळ दिवस.
- संरक्षण मंत्रालयाने हवाई दलात लढाऊ विमाने उडवण्यासाठी पायलट म्हणून कोणासाठी नियमितपणे भरती करण्याची घोषणा केली आहे?
उत्तरः महिला.
- गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?
उत्तरः १,६१,३८६ (१७३३ मृत्यू).