22 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

22 नोव्हेंबर २०२2

1. चीनने तैयुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला ?

उत्तर : “Gaofen-11 03”.  

2. जागतिक अन्न सुरक्षेमध्ये भारताचा क्रमांक ११३ देशांमध्ये आहे. सुरक्षा – GFS) ने इंडेक्स 2021 मध्ये भारताने कितवे स्थान मिळवले आहे.

उत्तर : 71 वे स्थान.  

3. महाराष्ट्राचे भाजपचे नेते यांना पक्षाकडून राष्ट्रीय स्तरवारील कोणते महत्वाची जबाबदारी पडी निवड केली आहे ?

उत्तर : राष्ट्रीय सरचिटणीस पदी.  

4. हवेच्या प्रदूषणामुळे कोणत्या राज्यात शिक्षण संचालन मंडळाने शाळा बंद चा आदेश जारी केला आहे ?

उत्तर : दिल्ली.  

5. युगांडा आंतराष्ट्रीय प्यारा ओलांपिक स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकावले ?

उत्तर : सुकांत कदम.  

6. तालिबान प्रशासनाने कोणत्या देशात नवीन “इस्लामिक मार्गदर्शक तत्वे ” जारी केली आहे ?

उत्तर : अफगाणिस्तान.  

7. संयुक्त अरब अमिरातमधील एका कार्यक्रमातून कोणत्या भारतीय पत्राकरला वगळण्यात आल ?

उत्तर : पत्रकार सुधीर चौधरी.  

8.टाटा  स्टील जलतगती बुध्द्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?

उत्तर : अर्जुन इरिगियासी.   

9. कोणत्या देशाच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला ?

उत्तर : टीम पेन (ऑस्ट्रेलिया).

10. भारत – न्यूझीलंड अखेरचा तिसरा टी -20 सामना कोणी जिंकला ? 

उत्तर : भारत.  


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment