06 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

06 डिसेंबर 2021

1. जर्मनीचा पराभव करून कोणत्या संघाने ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला ? 

उत्तर : अर्जेंटिना.  

2. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( DMRC ) ने नवीन संचालक ( ऑपरेशन्स ) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे.  

उत्तर : विकास कुमार.  

3. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी जहाज बुडवणाऱ्या भारतीय नौदलाच्या 22 व्या मिसाईल व्हेसल स्क्वाड्रनला राष्ट्रपती राम नाथ कोविंद कोणत्या पुरस्काराने सन्मानित करतील ? 

उत्तर : प्रेजिडेंट स्टैंडर्ड सम्मान  

4. राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केलेल्या शिवसेनेच्या खासदाराने संसद टीव्हीवरील कार्यक्रमाचे अँकरिंग पद सोडले आहे.त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : प्रियांका चतुर्वेदी.  

5. IIT मद्रासने महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना त्यांच्या कोणत्या स्टार्टअपसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ? 

उत्तर : इन्क्यूबेटेड स्टार्टअप GUVI. 

6. गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे कोणत्या दूरदर्शन स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले ? 

उत्तर : अर्थ स्टेशन.  

7. आशिया युवा पॅरालिम्पिक गेम्समध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे ? 

उत्तर : अनन्या बन्सल.  

8. आज ( डिसेंबर 06 ) भारत आणि बांगलादेश एकत्रितपणे कोणता दिवस म्हणून साजरा करतात ? 

उत्तर : मैत्री दिवस.  

9. भारताने न्यूझीलंडने अनेक धावांनी कसोटी मालिका 1-0 ने जिंकली , तसेच भारताने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे का? 

उत्तर : विक्रमी ३७२ धावा.  

10. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी CNN ने प्राईम टाईम अँकरची हकालपट्टी केली, तिचे नाव काय? 

उत्तर : क्रिस कुओमो.  

11. एका कॅलेंडर वर्षात 4 वेळा 50+ विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे ? 

उत्तर : रविचंद्रन अश्विन.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,३०६. 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

Leave a Comment