07 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

07 डिसेंबर 2021

1. ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL)’ चे नवीन संचालक कोण बनले आहे ?

उत्तर : पवन कुमार 

2. ‘जागतिक मृदा दिवस 2021’ कधी साजरा केला जातो ?

उत्तर : 5 डिसेंबर

3. ‘दहाव्या वार्षिक जागतिक सहकारी मॉनिटर-WCM 2021’ मध्ये कोण शीर्षस्थानी आहे ?

उत्तर :   IFFCO

4. 2017-19 या कालावधीसाठी 7वा डॉ. एमएस स्वामीनाथन पुरस्कार कोणी जिंकला आहे ?

उत्तर : व्ही प्रवीण राव 

5. ‘BWF मेन्स प्लेअर ऑफ द इयर’ कोण बनला आहे ?

  उत्तर : व्हिक्टर एक्सेलसन 

6. कोणता देश ‘G-20 ट्रोइका’ मध्ये सामील झाला आहे ?

उत्तर : भारत 

7. आंतरराष्ट्रीय बँक दिवस कधी साजरा केला जातो ?

  उत्तर : 04 डिसेंबर 

8. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत आर्थिक सहकार्यासाठी चार कलमी पॅकेज तयार केले आहे ?

  उत्तर : श्रीलंका  

9. अलीकडे BWF पुरूषांचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

  उत्तर : व्हिक्टर एक्सेलसन  

10. अलीकडेच कोणत्या देशाने 80 फ्रेंच बनावटीच्या राफेल लढाऊ विमानांसाठी करार केला आहे ?

  उत्तर : UAE  

11. अलीकडेच देशातील पहिला सर्व्हर सादर करण्यात आला आहे, त्याचे नाव काय आहे ?

   उत्तर : रुद्र 

12. अलीकडेच रतन टाटा यांना कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी राज्य पुरस्कार मिळाला आहे ?

  उत्तर : आसाम

13. नुकतेच २०२१ आशिया युवा पॅरालिम्पिकमध्ये कशिश लाकड़ाने कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तर :   स्वर्ण    

14. अलीकडेच, केंद्र सरकारने 10500 जनऔषधी केंद्रे उघडण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे ?

उत्तर : 2025 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment