GK टेस्ट 17

इतरांना शेअर करा .......


21

GK टेस्ट 17

1 / 25

दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

2 / 25

आगरताळा ही.........या राज्याची राजधानी आहे ?

3 / 25

NH-3 व NH-6 हे महामार्ग..........या शहरात एकत्र येतात ?

4 / 25

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ (NH-7) कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

5 / 25

हिमाचल प्रदेशातील.........येथे भूऔष्मिक ऊर्जेवर चालणारे विद्युत केंद्र कार्यरत आहे ?

6 / 25

पवन ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत भारताचा जगात........क्रमांक लागतो ?

7 / 25

भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा केंद्र............या राज्यातील मधपूर या ठिकाणी आहे ?

8 / 25

खालीलपैकी कोणता उर्जेचा अक्षय्य स्रोत नाही ?

9 / 25

२०१६ मध्ये अरुणाचल प्रदेशातील..........हा ५० वा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे ?

10 / 25

म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील..........या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहेत ?

11 / 25

दक्षिण गंगोत्री' (१९८४) व 'मैत्री' (१९८९) यांच्यानंतर अंटार्क्टिका खंडावर विकसित होत असलेला पश्चिम बंगालभारताचा तिसरा संशोधन तळ कोणता ?

12 / 25

जून २०११ मध्ये..........राज्यातील हेजामारा येथे देशातील पहिली जातीवर आधारित जनगणना झाली ?

13 / 25

..........मोसमी वाऱ्यांमुळे भारतातील तामिळनाडू व आंध्र प्रदेश राज्यांच्या किनारी भागात हिवाळ्यात पाऊस पडतो ?

14 / 25

..........हा कालावधी मान्सून वाऱ्यांच्या परतीचा काळ मानला जातो ?

15 / 25

मेघालयातील........या ठिकाणी ११७०० मिमी इतका भारतातील सर्वाधिक पाऊस पडतो ?

16 / 25

उन्हाळ्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना केरळ, कर्नाटक या राज्यांत...........नावे ओळखले जाते ?

17 / 25

एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये..........नावाने ओळखले जाते ?

18 / 25

भारताच्या एकूण आयातीत सर्वाधिक म्हणज........इतका वाटा युरोपीयन राष्ट्रांचा आहे ?

19 / 25

राजस्थानातील.........हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे ?

20 / 25

भारतातील प्रसिद्ध 'रॉक गार्डन' कोणत्या शहरात आहे ?

21 / 25

भारतात शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी सुनियोजितरित्या वसविलेले राजधानीचे शहर कोणते ?

22 / 25

भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतिक असलेले विख्यात 'फ्रेन्डशिप गार्डन' छत्तीसगढ राज्यातील.......या शहरात आहे ?

23 / 25

..........या शहराच्या भारतातील मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह व राष्ट्रीय मार्गांचे तसेच संदेशवहनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे ?

24 / 25

२०११ पासून भारतातील ओरिसा या राज्याचे नाव..........असे करण्यात आले आहे ?

25 / 25

..........या वर्षी भारतात माहिती अधिकार कायदा संमत झाला ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

    Read more

  • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

    Read more

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment