Gk टेस्ट 18

इतरांना शेअर करा .......


16

GK टेस्ट 18

1 / 25

देशातील एकूण पर्जन्यमानापैकी सुमारे...........इतका पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो ?

2 / 25

गंगेच्या कोसी या उपनदीप्रमाणेच..........ही गंगेची उपनदीदेखील तिचे पात्र बदलण्याविषयी प्रसिद्ध आहे ?

3 / 25

देशातील.... या नदीच्या प्रवाहमार्गात जबलपूरजवळील भेडाघाट येथे धुवांधार धबधबा निर्माण झालेला आहे ?

4 / 25

वार्षिक सरासरी पर्जन्यापेक्षा कमी किंवा जास्त पर्जन्य होणे यास पावसाची........म्हणतात ?

5 / 25

प्लुटोची ग्रह म्हणून असलेली ओळख रद्द करण्यामागील संयुक्तिक कारण कोणते ?

6 / 25

महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने..........प्रकारचा पाऊस पडतो ?

7 / 25

सिंहली' ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात (वंश) आहे ?

8 / 25

महाराष्ट्रातील.........या शहराच्या देशातील मध्यवर्ती स्थानामुळे ते रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग या तिन्ही वाहतूक मार्गाचे प्रमुख केंद्र बनले आहे ?

9 / 25

मागास भागातील उद्योगांना प्रोत्साहन देणारी 'सामूहिक प्रोत्साहन योजना' महाराष्ट्रात कधीपासून सुरु झाली ?

10 / 25

विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो ?

11 / 25

..........हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून कार्यरत आहे ?

12 / 25

महाराष्ट्राचा सुमारे ९०% हून अधिक भूभाग.........या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे ?

13 / 25

महाराष्ट्रातील..........हा जिल्हा सर्वांत शेवटी (अलीकडील काळात) निर्माण केला गेला ?

14 / 25

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील.... या ठिकाणी पवनचक्कीपासून वीजनिर्मिती केली जाते ?

15 / 25

आंतरराष्ट्रीय वार रेषेशी..........हे रेखावृत्त संबंधित आहे ?

16 / 25

खालीलपैकी कोणत्या घटकाचा अपारंपरिक ऊर्जा साधनांत समावेश करता येणार नाही ?

17 / 25

भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर देशाचे प्रमुख लष्करी केंद्र (छावणी) गणले जाते ?

18 / 25

वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निव्हल हा उत्सव भारतातील..........या राज्यात साजरा केला जातो ?

19 / 25

सागरी मत्स्योत्पादनात देशात..........हे राज्य आघाडीवर आहे ?

20 / 25

दक्षिण आफ्रिकेतील..........हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे ?

21 / 25

भारत व बांगला देश यामधील वादाचा मुद्दा ठरलेले.........हे बेट गंगा नदीच्या मुखाशी आहे ?

22 / 25

अंदमान व निकोबार द्विपसमूहात.........हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे ?

23 / 25

भारताने ...........या दिवशी आर्यभट्ट हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला ?

24 / 25

१९५७ मध्ये स्पुटनिक हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने अवकाशात प्रक्षेपित केला ?

25 / 25

यू(U) आकाराची दरी' हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकाच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
  • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
  • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
  • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
  • GK टेस्ट 40
    इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment