GK टेस्ट 19

इतरांना शेअर करा .......


18

GK टेस्ट 19

1 / 25

१९६९ मध्ये..........येथून भारताचा पहिला अग्निबाण यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला ?

2 / 25

धुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील........राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?

3 / 25

कर्नाटकातील.........या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे ?

4 / 25

१९७१ मध्ये आंध्र प्रदेशातील..........या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे ?

5 / 25

डॉ. होमी भाभा यांना आपण भारताच्या..........कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो ?

6 / 25

१९६५ मध्ये खालीलपैकी कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली ?

7 / 25

१९६९ मध्ये अपोलो-११ यानातून..........या देशाने सर्वप्रथम मानवास चंद्रावर पाठवले ?

8 / 25

अंदमान व निकोबार बेटांदरम्यानचा सागरी भाग खालीलपैकी कोणत्या नावे प्रसिद्ध आहे.?

9 / 25

ऑगस्ट २००६ मध्ये सूर्यमालेतील नववा ग्रह मानला गेलेल्या..........या ग्रहाची मान्यता काढून घेण्यात आल्यामुळे सूर्यमालेतील ग्रहांची संख्या आता ८ इतकी झाली आहे ?

10 / 25

विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंकडील ५° (उत्तर व दक्षिण) दरम्यानचा कमी वायुदाबाचा पट्टा.....या नावे ओळखला जातो ?

11 / 25

भारतातील..........या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे ?

12 / 25

उत्तर प्रदेशातील.........हे ठिकाण सुगंधी अत्तरांसाठी प्रसिद्ध आहे ?

13 / 25

मध्य प्रदेशातील...........हे ठिकाण हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे ?

14 / 25

राज्यातील......या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने एकवटलेले आहेत ?

15 / 25

खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?

16 / 25

भारतीय महावाळवंट (थरचे वाळवंट) देशाच्या...........भागात वसलेले आहे ?

17 / 25

खजिन संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे ?

18 / 25

भारतीय द्विपकल्पाचा.........किनारा कोरोमंडल किनारा या नावे ओळखला जातो ?

19 / 25

भारतीय प्रमाणवेळेशी संबंधित असलेले ८२° पूर्व रेखावृत्त अलाहाबादजवळील..........शहरातून जाते ?

20 / 25

ग्रेट निकोबार बेटातील............हे ठिकाण भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते ?

21 / 25

भारतातील..........या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधांची जपणूक आढळते ?

22 / 25

१ सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर ?

23 / 25

कोलकात्याजवळील रिश्रा या ठिकाणी १८५५ मध्ये भारतातील पहिली..........गिरणी सुरू झाली ?

24 / 25

..........या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते ?

25 / 25

भारतीय रेल्वे व्यवस्थापनात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी देशात सध्या रेल्वेचे एकूण...... विभाग कार्यरत आहेत.

Your score is


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
 • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
 • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
 • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
 • GK टेस्ट 40
  इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment