06 ऑक्टोबर 2021[ चालू घडामोडी / Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

06 अक्टूबर 2021

1. कोणत्या तीन देशाच्या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले ?

उत्तर : जपान ,जर्मनी ,इटली .  

2. 300 हिंदी आणि गुजराती चित्रपट आणि रामायण मध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्याचे नाव काय होते ? 

उत्तर : अरविंद त्रिवेदी.  

3. हवामानाशी संबंधित शोधांसाठी कोणत्या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे ? 

उत्तर : सुएकारो मनाबे ( जपान ), क्लेइस हॅसलमन ( जर्मनी ) आणि जॉर्जियो पॅरीसी ( इटली ) .  

4. सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवाहरांना कोणते लोगो वापर करण्याच्या सूचना नुकत्याच मुख्यमंत्री उधडहाव ठाकरे यांनी दिल्या आहे ?

उत्तर :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे चिन्ह .

5. टी -20 क्रिकेट 400 षटकार मारून भारताचा पहिला खेळाडू आणि जगातील सातवा फलंदाज ? 

उत्तर : रोहित शर्मा.  

6. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाने भारतातील नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर वेंडी वर्नर.  

7. अवकाश तंत्रज्ञानात अनेक बाबतीत कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो ?

उत्तर : रशिया .

8. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची किती नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत ? 

उत्तर : 18833 

9.आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात शूटिंग केला जाणार रशियाचा ‘ द चॅलेंज ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे ?

उत्तर : क्लिम शिपेगो.

10. इंग्लंडच्या खेळाडूंना दुखापत झाली सॅम करण टी -20 ला विश्वचषक संघातून माघार घ्यावी लागली , त्याच्या जागी संघात कोण सामील झाले ? 

उत्तर : टॉम करण.   

11.’ आयएसएसएफ ‘ कनिष्ट जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन्स च्या अंतिम फेरीत भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले ?

उत्तर : ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर .


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment