GK टेस्ट 27

इतरांना शेअर करा .......


9

GK टेस्ट 27

1 / 25

एखाद्या द्रवात क्षितिज समांतर प्रतलात असणाऱ्या सर्व बिंदूवरील दाब........ असतो.

2 / 25

प्रायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

3 / 25

सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान........वेळ लागतो.

4 / 25

द्रवाची घनता मोजण्यासाठी....... उपकरणाचा वापर केला जातो.

5 / 25

वास्तव प्रतिमा नेहमी.......असते.

6 / 25

घड्याळाची चावी दिलेली (गुंडाळलेली) स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ?

7 / 25

प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पती आपले अन्न तयार करतात ....... ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होय.

8 / 25

वस्तू वर्तुळाकार भ्रमण करताना तिची दिशा बदलते व वेगाचे परिमाण........

9 / 25

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या वेगाची दिशा......

10 / 25

१९७१ मध्ये इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

11 / 25

The Principia' या ग्रंथात.........यांनी गतिविषयक तीन नियम स्पष्ट केले आहे.

12 / 25

जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते ?

13 / 25

संवेग, वेग, त्वरण, विस्थापन, बल इत्यादी राशी केवळ..........ने व्यक्त करता येतात.

14 / 25

तापमान, आकारमान, घनता, चाल या राशी केवळ........ ने व्यक्त करता येतात.

15 / 25

एखादी वस्तू कोणत्याही दिशेने फेकल्यास खालीलपैकी कोणता परिणाम अनुभवता येईल ?

16 / 25

वस्तूमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे...........

17 / 25

संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी........असतो.

18 / 25

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे ?

19 / 25

१ ज्यूल बरोबर किती अर्ग ?

20 / 25

जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, तेव्हा त्या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण.

21 / 25

विद्युत धारेचे एकक कोणते ?

22 / 25

खालीलपैकी तारेच्या विशिष्ट रोधाचे एकक कोणते ?

23 / 25

'वाहक तारेतील........तिच्या लांबीशी समप्रमाणात आणि काटछेदाशी व्यस्त प्रमाणात बदलतो'

24 / 25

विभवांतराचे एकक कोणते ?

25 / 25

सिलिकॉन या मुलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

    Read more

  • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

    Read more

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment