17 ऑक्टोबर 2021 [चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

17 ऑक्टोबर 2021

1. टोकियो पॅरालिम्पिकच्या उंच उडी स्पर्धेत कोणत्या भारतीयाने रौप्य पदक जिंकले आहे ? 

उत्तर : प्रवीण कुमार.  

2. प्रसिद्ध टीव्ही जगात आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कोणत्या अभिनेत्याचे वयाच्या 40 व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले ? 

उत्तर : सिद्धार्थ शुक्ला.  

3.  भारताकडून कपिल देव नंतर कपिल देव अर्धशतक (30 चेंडू ) ,यानंतर (31 चेंडूत ) कसोटीमद्धे अर्धशतक करणारे फलंदाज कोण ठरले ?

उत्तर : शार्दुल ठाकूर.  

4. कोणता प्रसिद्ध फुटबॉलपटू 111 गोलसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे ? 

उत्तर : क्रिस्टियानो रोनाल्डो.  

5. कोणत्या देशाने व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅपवर इतर फेसबुकच्या मालकीच्या कंपन्यांसोबत वापरकर्त्याचा डेटा शेअर करण्यासाठी आणि पारदर्शकतेच्या अभावासाठी 1942 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे ? 

उत्तर : आयर्लंड.  

6. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून आसाम राज्य सरकारने काय केले आहे? 

उत्तर : ओरंग राष्ट्रीय उद्यान.  

7. ब्रिक्स देशांच्या गटातील नवीन विकास बँकेने कोणत्या तीन नवीन देशांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे ? 

उत्तर : बांगलादेश , उरुग्वे आणि संयुक्त अरब अमिरात.  

8. गृहनिर्माण आणि शहरी प्रकरणे ‘स्वच्छ वर्ष २०२२ ′ वार्षिक स्वच्छता योजना कोणी सुरू केली ?

उत्तर : हरदीपसिंग पुरी.

9. स्टार्टअप क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोणती नवीन मोहीम सुरू केली आहे ? 

उत्तर : इनोव्हेशन पंजाब मिशन.  

10. कोणत्या क्रमवारीत ऑक्सफर्ड विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकावर आले आहे ? 

उत्तर : वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग.  


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment