GK टेस्ट 28


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 28

1 / 25

बर्फ उष्णतेचा.........आहे ?

2 / 25

पाण्याची घनता....... तापमानास महत्तम असते ?

3 / 25

पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी केल्यास पाण्याचे.
४) यापैकी नाही
होते.
१)

4 / 25

पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी..........उपकरण वापरतात ?

5 / 25

विद्युत रोधाचे एकक कोणते?

6 / 25

बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन एकमेकांवर थोड्या वेळासाठी दाबल्यास पुनर्घटन प्रक्रियेनुसार..........

7 / 25

मेण, शिसे या स्थायू पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक वाढतो व त्यांचे.........होते ?

8 / 25

बर्फ, ओतीव लोखंड या पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक कमी होतो आणि पदार्थाचे........होते ?

9 / 25

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूपांतर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे......... पट असते ?

10 / 25

बर्फाच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा ८० Cal/g इतका तर पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा....... Cal/g इतका आहे ?

11 / 25

पदार्थाचे द्रवण होताना त्याने ग्रहण केलेला अप्रकट उष्मा हा त्याचे गोठण होताना त्याने मुक्त केलेल्या अप्रकट उष्म्यापेक्षा............असतो.

12 / 25

पदार्थाचे वायूरूप अवस्थेतून द्रवरूपात अवस्थांतर म्हणजे......... होय ?

13 / 25

द्रवाच्या बाष्पीभवनावर खालीलपैकी कोणता घटक परिणाम करतो ?

14 / 25

शुद्ध पाण्याचा उत्कलनांक.........°C असतो ?

15 / 25

कापूर, आयोडिन या पदार्थांमध्ये उष्णतेमुळे......... हे अवस्थांतर आढळते ?

16 / 25

पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता एकदम वायूस्थितीत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे..........

17 / 25

पदार्थाचा द्रवणांक हा त्याच्या.............एवढाच असतो ?

18 / 25

तरंगणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते, हा कोणता नियम आहे ?

19 / 25

द्रवात बुडविलेल्या वृत्तचित्तीवर क्रिया करणारे प्लावक बल (उत्प्रणोद) कोणत्या दिशेने क्रिया करत असते ?

20 / 25

कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे..............कमी होते ?

21 / 25

फॉर्टिनच्या हवादाबमापीमुळे..............च्या दाबाचे अचूक मापन करता येते ?

22 / 25

एक वातावरण दाब म्हणजे 0°C तापमानाला पाऱ्याच्या.............उंचीच्या स्तंभाने दिलेला दाब होय ?

23 / 25

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणाचा दाब..........

24 / 25

'बंदिस्त द्रवावर दिलेला दाब द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच पारेषित होतो' हा सिद्धांत कोणी मांडला ?

25 / 25

विद्युत प्रभाराचे एकक कोणते ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • Daily Current Affairs In Marathi 27 July 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 27 July 2024 “राष्ट्रपती” या भवनातील दरबार हॉलचे काय नामांतर करण्यात आलेले आहे? गणतंत्र मंडप गणराज्य मंडप भारत मंडप इंडिया मंडप उत्तर. गणतंत्र मंडळ.   अशोक हॉल राष्ट्रपती भवनयेथील याचे काय नामांतर करण्यात आलेले आहे? स्वराज्य मंडप हिंदुस्तान मंडप अशोक मंडप आदित्य मंडप उत्तर. अशोक मंडप.   …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 26 July 2024
    इतरांना शेअर करा …….Current Affairs Daily Current Affairs In Marathi 26 July 2024 भारत देशातील एकूण किती कर्ज हे किती लाख कोटींवर पोहोचले असे माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या लोकसभे मध्ये दिलेली आहे. १५० १६० १५५ १४६ उत्तर. १५५.   इथून मागील नऊ वर्ष भारत देशावरील एकूण कर्ज हे किती पटीने वाढलेले आहेत ? …

    Read more

  • ONGC Recruitment 2024 | तेल व गॅस विभागामध्ये महाभरती
    इतरांना शेअर करा …….ONGC महाभरती: तेल व गॅस विभागामध्ये महाभरती अर्ज प्रक्रिया सुरू. ONGC Recruitment 2024 वेतन 40,000रू. ओएनजीसी लिमिटेड या कंपनीमध्ये सल्लागार म्हणून पदाची भरती जाहीर करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी नोटिफिकेशन इंडिया डॉट कॉम INDIA.COM या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. या भरतीसाठी ज्युनियर सलागार रिक्त पदे भरणे अशा प्रकारच्या नोटीस जाहीर करण्यात आलेली …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 25 July 2024
    इतरांना शेअर करा …….Daily Current Affairs In Marathi 25 July 2024 : chalughadamodi 2024 Daily Current Affairs In Marathi 25 July 2024 1.भारत सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भविष्य कर्मचारी निर्वाह निधी वर किती टक्के व्याजदर मंजूर केला आहे? ८.१५% ८.२५% ८.१२% ८.२०% उत्तर. ८.१५%. 2.भविष्य कर्मचारी निर्वाह निधीवर सर्वाधिक व्याजदर १९९९-२००० मध्ये किती टक्के …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 24 July 2024
    इतरांना शेअर करा …….What is Meant by Current Affair Daily Current Affairs In Marathi 24 July 2024:  “chalughadamodi 2024″ करंट अफेअर /चालू घडामोडी म्हणजे काय चालू घडामोडी पत्रकार आणि त्याची एक शैली आहे ज्यामध्ये अनेक मोठ्या बातम्या वर चर्चा वेळेवर केली जाते. व नियमितपणे बातम्यांचा प्रसारण हे केले जाते. जितके लवकर शक्य होईल तितके लवकर …

    Read more



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment