GK टेस्ट 32


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 32

1 / 25

..........हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे ?

2 / 25

ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किण्वन करून....... तयार केले जाते ?

3 / 25

पेशीमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांना........... म्हणतात ?

4 / 25

हिपॅटिटिस ही........ या अवयवाची रोगग्रस्त स्थिती आहे ?

5 / 25

एड्ससारख्या जगभर फैलावणाऱ्या सार्वदेशिक रोगास.......... ही संज्ञा दिली जाते ?

6 / 25

टायफॉईडसारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या संख्येने पसरणाऱ्या व्यापक रोगास.........ही संज्ञा आहे ?

7 / 25

पोलिओचा विषाणू तोंडावाटे मानवी शरीरात प्रवेश करतो व...........ला धोका पोहोचवितो ?

8 / 25

मॅक्रोफेज व श्वेत रक्तकणिकांमधून स्रवणाऱ्या..........या रसायनामुळे विषाणूंच्या संक्रमणाला शरीरातील पेशी प्रतिकारक बनतात ?

9 / 25

काळपुळी हा रोग....... पासून होतो ?

10 / 25

अन्नातील........ हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारिके आहेत ?

11 / 25

तंबाखुमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे........हे घातक रसायन असते ?

12 / 25

खालीलपैकी कोणता रोग लैंगिकदृष्ट्या पारेषित होऊ शकत नाही ?

13 / 25

अवटु ग्रंथीमधून (थायरॉईड) स्रवणाऱ्या थायरॉक्झीन व ट्रायआयोडोथायरॉनीन या संप्रेरकांच्या (Hormones)संश्लेषणसाठी.......... या मूलद्रव्याची आवश्यकता असते ?

14 / 25

..........हा रोग ‘हॅन्सनचा रोग' म्हणून ओळखला जातो ?

15 / 25

संयोजी ऊतींचा कर्करोग.......... नावे ओळखला जातो ?

16 / 25

DNA च्या संरचनेत..........हे नत्र रेणू असतात ?

17 / 25

..........हा घटक फुफ्फुसांचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो ?

18 / 25

थायमिन (जीवनसत्त्व बी-१) अभावी होणारा........... हा रोग कमी शिजवलेला व न सडलेला तांदूळ खाल्ल्याने दूर करता येतो ?

19 / 25

धमनी भित्तिकांच्या संयोजी ऊतींमध्ये कोलेस्टेरॉल व कोलेस्टीरील एस्टरचा थर साचल्याने...........हा रोग उद्भवतो ?

20 / 25

विनॉक्सी सुक्ष्मजीवांद्वारे अन्नपदार्थातील.......... या घटकाचे विघटन करण्याच्या प्रक्रियेस अन्नाचे पूयन(कुजणे) असे म्हणतात ?

21 / 25

अतिमद्यपानामुळे नायसिन (जीवनसत्व बी-५) चा अभाव निर्माण होऊन........ हा रोग जडतो ?

22 / 25

.........या मूलद्रव्याच्या अभावी न्यूट्रोपेनिया हा रोग होऊन रक्तातील न्यूट्रोफिल पेशींची संख्या घटले ?

23 / 25

........च्या अभावामुळे हायपोनेंट्रेमिया हा रोग होतो ?

24 / 25

रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे............

25 / 25

थायरॉईड ग्रंथीत थायरॉक्झिन या संप्रेरकाचे संश्लेषण होण्यासाठी.........या मूलद्रव्याची आवश्यकता असते ?

Your score is

0%



मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment