GK टेस्ट 26

इतरांना शेअर करा .......


5

GK टेस्ट 26

1 / 25

२००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात. ........बेकारी निर्माण झाली होती ?

2 / 25

सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान..........उष्मांकांची जरुरी असते ?

3 / 25

नियोजन आयोगाच्या मते भारतात कॅलरीजपेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या शहरी भागातील व्यक्ती
दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात.

4 / 25

नियोजन आयोगाच्या मते भारतात कॅलरीजपेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती...........दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात ?

5 / 25

मध्यम लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रतिचौरस किलोमीटर.........इतकी असते.

6 / 25

आय.टी. उद्योगातील आघाडीमुळे भारतातील..........हे शहर ‘सिलिकॉन पठार' म्हणून ओळखले जाते ?

7 / 25

भारतात कृषी वित्तपुरवठा क्षेत्रात ‘शिखर बँक' म्हणून कोणती बँक कार्य करते ?

8 / 25

मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम..........या वर्षी मांडण्यात आली ?

9 / 25

१९२१ या वर्षी भारतातील लोकसंख्येची घनता........इतकी होती ?

10 / 25

प्रा. हरिसन यांच्या मते........हा राष्ट्राच्या संपत्तीचा अंतिम आधार आहे ?

11 / 25

अनैच्छिक बेकारी म्हणजेच...... बेकारी.

12 / 25

आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस बेकारी म्हणतात.

13 / 25

आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे

14 / 25

देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण अशी जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली ?

15 / 25

प्रक्रियेत मुक्त व्यापार व गुंतवणुकीवरील सर्व बंधने झुगारून दिली जातात.

16 / 25

........या स्वरुपात मिळणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहित धरला जात नाही.

17 / 25

भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटना या पद्धतीचा वापर करते.
अ) उत्पादन पद्धती, ब) उत्पन्न पद्धती, क) खर्च पद्धती

18 / 25

१९५५ पासून भारतात ही संस्था राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे कार्य दरवर्षी पार पाडते.

19 / 25

अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशांत राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी.. .पद्धती प्रामुख्याने वापरली जाते.

20 / 25

अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने या पद्धतीचा वापर केला जातो.

21 / 25

१५ एप्रिल १९९४ रोजी भारताने डंकेल प्रस्तावावर....... या ठिकाणी स्वाक्षरी केली.

22 / 25

भारताचे पहिले निगुंतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले ?

23 / 25

भारतात सर्वप्रथम निगुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते?

24 / 25

ऑगस्ट १९९६ मध्ये भारतात ....यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निगुंतवणूक आयोगाची स्थापना केली.

25 / 25

भारतात निगुंतवणूक धोरणासंबंधी विचार करून उपाययोजना सुचविण्यासाठी १९९३ मध्ये.........अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more

  • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

    Read more

  • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

    Read more


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment