GK टेस्ट 1

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......


26

टेस्ट 1

1 / 25

गांधीजी आपले राजकीय गुरू कोणास मानीत असत ?

2 / 25

१९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे स्वरूप ठरविण्यात कोणत्या भारतीयाचा सहभाग महत्त्वाचा होता?

3 / 25

'नाम. गोखल्यांच्या तोडीचा कौन्सिलच्या सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही' असे गौरवोद्गार गोखलेंबद्दल कोणी काढले?

4 / 25

१९०४ साली लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्ततेसंबंधी आग्रह कोणी धरला?

5 / 25

१८८४ मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेल्या इलबर्ट बिलाविरुद्ध ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रतिआंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता?

6 / 25

न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांबरोबर काही काळ
संयुक्तपणे घेतले गेले ? (१८८७-१८९५)

7 / 25

पंचहौद मिशन प्रकरणी विवेकाविरुद्ध जाऊन प्रायश्चित घेऊन समाजसुधारणेच्या तत्त्वज्ञानास कोणी धक्का लावला?

8 / 25

कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राजकारणास अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली?

9 / 25

हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे ?

10 / 25

थिऑसॉफिकल सोसायटीने भारतात स्वतंत्रपणे कार्य करण्यापूर्वी काही काळ खालीलपैकी कोणत्या संस्थेबरोबर कार्य केले ?

11 / 25

१८६१ च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली?

12 / 25

२१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंदोलक हुतात्मा झाले?

13 / 25

खालीलपैकी कोणास मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते?

14 / 25

मुंबई येथे स्वत:च्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरु केली?

15 / 25

'निःष्काम कर्मयोगी' या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?

16 / 25

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते?

17 / 25

महाराष्ट्रातील वाघ्या-मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली?

18 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुळकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली?

19 / 25

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला?

20 / 25

कोणत्या विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डी. लिट. (D. Lit.) या पदवीने सन्मान केला?

21 / 25

'भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?

22 / 25

मुरूड फंडाची स्थापना कोणी केली?

23 / 25

अस्पृश्यांची कैफीयत' या ग्रंथाचे कर्ते कोण ?

24 / 25

विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली?

25 / 25

महात्मा फुले यांच्या या ग्रंथाचा 'विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' या शब्दांत गौरव केला जातो?

Your score is

The average score is 20%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • Daily Current Affairs In Marathi 23 October 2023
  इतरांना शेअर करा ……. प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 20 ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच 2023 च्या कॅंब्रियन पेट्रोल लष्करी सरावात भारतीय सैन्याने सुवर्णपदक कुठे जिंकले आहे?उत्तर – यूके प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आले आहे?उत्तर – पंजाब प्रश्न 4. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या …

  Read more

 • Daily Current Affairs In Marathi 21 October 2023
  इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्याने पहिल्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?उत्तर – मध्य प्रदेश प्रश्न 2. नुकताच ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता कोण बनला आहे?उत्तर – अल्लू अर्जुन प्रश्न 3. अलीकडे कोणत्या राज्यात ‘कटी बिह’ …

  Read more

 • Daily Current Affairs In Marathi 20 October 2023
  इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 17 ऑक्टोबर प्रश्न 2. कोणत्या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला आहे?उत्तर – रॉकेट्री द नंबी इफेक्ट प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्यातील ‘डाम्पा व्याघ्र प्रकल्पात’ टॉडची नवीन प्रजाती सापडली आहे?उत्तर – मिझोराम प्रश्‍न 4. अलीकडे उत्तर प्रदेशातील कामगार …

  Read more

 • Daily Current Affairs In Marathi 19 October 2023
  इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक अन्न दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – १६ ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच एकदिवसीय क्रिकेट इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे?उत्तर – रोहित शर्मा प्रश्न 3. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच ‘सामौ हुतात्मा स्मारक आणि वाचनालय’ चे उद्घाटन कुठे केले?उत्तर – गुजरात प्रश्न 4. नुकतेच …

  Read more

 • मराठी व्याकरण टेस्ट 44 | MARATHI GRAMMAR TEST 44
  इतरांना शेअर करा …….मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test Online | Marathi Vyakaran Test Online आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.