GK टेस्ट 2

इतरांना शेअर करा .......


8

टेस्ट 2

1 / 25

१८९३ साली अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक सर्वधर्म परिषदेस भारतातर्फे उपस्थित राहून जगाला हिंदू संस्कृतीचे महत्त्व कोणी पटवून दिले?

2 / 25

मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रार्थना समाजाच्या वतीने 'सोशल सर्व्हिस लीग' ही संस्था कोणी स्थापन केली?

3 / 25

देशसेवेसाठी निस्सिम भावनेने झटणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी १९०५ साली भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

4 / 25

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले?

5 / 25

लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली?

6 / 25

हिंदू धर्माच्या तत्त्वांवर आधारित खालीलपैकी कोणता ग्रंथ आर्य समाजाचे 'बार्यबल' म्हणून ओळखला जातो?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले?

8 / 25

१८७५ मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा १८७७ साली कोणत्या शहरात झाली?

9 / 25

धर्मांतर केलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ १९ व्या शतकाच्याउत्तरार्धात खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रभाविपणे राबविली?

10 / 25

दलित-पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक, मानवधर्माचा प्रसारक, स्त्रियांचा कैवारी, शेतकऱ्यांचा पोशिंदाअशा शब्दात यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येईल?

11 / 25

महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली?

12 / 25

शुद्रातिशुद्रांच्या वतीने उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण?

13 / 25

प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्या. म. गो.रानडे यांनी विविध प्रांतातील समाजसुधारकांना एकत्रित आणण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली?

14 / 25

दलितांच्या उन्नतीसाठी 'डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेचे कर्ते महर्षि वि. रा. शिंदे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे सदस्य होते?

15 / 25

अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले आहे ?

16 / 25

प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?

17 / 25

ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य साधणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ साली महाराष्ट्रातील कोणत्या
शहरात करण्यात आली?

18 / 25

२७ सप्टेंबर १८३३ रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले?

19 / 25

1866 साली केशवचन्द्र सेन यांनी ब्राम्हो  समाजात फुट पाडून भारतीय ब्राम्हो समाज ही स्वतंत्र शाखा सुरू केली . यावेळी देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्वाखाली मूळ ब्राम्हो समाज कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला ?

20 / 25

1844 साली ब्राम्हो समाजाचे नेतृत्व या समाज सुधारकाकडे होते ?

21 / 25

संवाद कौमुदी मिरत -उल -अखबार ,पर्शिअन यासारख्या नियातकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो ?

22 / 25

सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले ?

23 / 25

ग्रामगीता लिहणारे राष्ट्रसंत तुकदोजी महाराज यांचे नाव काय आहे ?

24 / 25

1829 साली लॉर्ड बेंटिंग यांनी भारतात सतिबंदीचा कायदा केला .या कामी लोकात जागृती करण्याचे महत्वाचे कार्य कोणी केले ?

25 / 25

आधुनिक भारताचे जनक , 'प्रबोधनाचे अग्रदूत' या शब्दात कोणाचे वर्णन केले जाते ?

Your score is

The average score is 19%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

    Read more

  • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

    Read more

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment