मराठी व्याकरण टेस्ट 16 [Marathi Grammar Test 16 ]

इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 16 | MARATHI GRAMMAR TEST 16 | MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 16

1 / 15

आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

2 / 15

घागरगडचा सुभेदार या वाक्यप्रकाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

3 / 15

खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे ?
अ) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली.

ब) आम्ही उद्या सहलीला जाऊ

क) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

ड) तुम्ही आता सर्वजण घरी जा.

4 / 15

आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा ?

5 / 15

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.

6 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

7 / 15

पुढील शब्दातील संधी सोडवा - वाग्विहार

8 / 15

महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.

9 / 15

खालीलपैकी मुधर्म्य व्यंजन कोणते ?

10 / 15

खालीलपैकी अचूक विधान कोणते ?

11 / 15

वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

12 / 15

अननस,बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ?

13 / 15

सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले प्रयोग ओळखा.

14 / 15

विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रुप कोणते ?

15 / 15

मगधाने फुले तोडली आहेत - या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याची अपूर्ण भविष्यकाळी रुप कोणते ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment