मराठी व्याकरण टेस्ट 8 [Marathi Grammar Test 8 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 8

1 / 15

अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे

2 / 15

शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा. केलेले उपकार विसरणारा

3 / 15

खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखून पर्याय निवडा
लहान मुलांना शक्यतो रागावू नये.

4 / 15

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हा कच्चा पेरु आहे.

5 / 15

पुल्लिंगी शब्द ओळखा .

6 / 15

स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

7 / 15

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सिंह हा शूर प्राणी आहे.

8 / 15

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचा राग सर्वांना येतो,

9 / 15

समोरिल वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल.
आपण जाऊ या का मुंबईला

10 / 15

खालीलपैकी एकेरी अवतरण चिन्ह कोणते ?

11 / 15

अशुध्द शब्द ओळखा.

12 / 15

शुध्द शब्द ओळखा.

13 / 15

अध: • पतन या संधीयुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

14 / 15

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

15 / 15

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment